एक्स्प्लोर

Oppo A59 5G : 5000mAh बॅटरी आणि 13 MP कॅमेरा असलेल्या फोनचा पहिला सेल लाईव्ह, जाणून घ्या किंमत आणि सूट!

ओप्पोने भारतीय ग्राहकांसाठी Oppo A59 5G  लाँच केला आहे. आज या 5जी स्मार्टफोनचा पहिला सेल ठेवण्यात आला आहे. फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासून लाइव्ह झाला आहे.

Oppo A59 5G : ओप्पोने भारतीय ग्राहकांसाठी Oppo A59 5G  लाँच केला आहे. आज या 5जी स्मार्टफोनचा पहिला सेल ठेवण्यात आला आहे. फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासून लाइव्ह झाला आहे. जर तुमचं बजेट 15 हजार रुपयांपर्यंत असेल तर हा फोन खरेदी करता येईल. ओप्पोचा नवीन लाँच झालेला फोन ब्लॅक आणि सिल्क गोल्ड या दोन कलर ऑप्शनसह आणला आहे.

Oppo A59 5G  किंमत आणि सूट

ओप्पोचा नवा स्मार्टफोनOppo A59 5G  कंपनीने 14, 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सादर केला आहे. Oppo A59 5G  4 जीबी रॅम/128 जीबी चा टॉप व्हेरियंट16,999  रुपयांत लाँच करण्यात आला आहे. मात्र, पहिल्या सेलमध्ये हा फोन 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. या किंमतीत फोनचा 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरियंट खरेदी करता येईल. 

काय आहेत ऑफर्स-

-IDFC FIRST Bank Credit Card  द्वारे EMI  ट्रांजेक्शन केल्यास तुम्हाला 1,500 पर्यंत सूट मिळू शकते.
-जर तुम्ही OneCard Credit Card and Credit EMI  ट्रांजेक्शन करत असाल तर तुम्हाला 750 पर्यंत सूट मिळू शकते.
-फ्लिपकार्टवरून Oppo A59 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास ११,७०० रुपयांपर्यंत ऑफ एक्सचेंज ऑफर मिळू शकते.
-Oppo A59 5G  स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

Oppo A59 5G फिचर्स कोणते?

-Oppo A59 5G स्मार्टफोन कंपनीने MediaTek Dimensity 6020 chipset सह लाँच केला आहे.
-ओप्पोचा हा फोन 4GB/6GB रैम, 128GB स्टोरेजसह खरेदी करता येईल.
-Oppo A59 5G स्मार्टफोन मध्ये 13MP+2MP बैक आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
-ओप्पोचा हा फोन 6.56  इंचाची 90Hz   सनलाइट स्क्रीन,  720 nits ब्राइटनेससह येतो.
-कंपनीने नव्याने लाँच केलेल्या फोनमध्ये 33W SUPERVOOC  फ्लॅश चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

OPPO Reno 11 Pro लाँच, जाणून घ्या फिचर्स

 ओप्पोने आपली रेनो सीरिज नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केली होती. त्यांचा ओप्पो रेनो 11 नुकताच टीडीआरए, बीआयएस, एफसीसी  (OPPO Reno 11 Pro Features)आणि गीकबेंच वेबसाइटवर लाँच करण्यात आला होता. तर आता ओप्पो रेनो 11 प्रोला एनबीटीसी, बीआयएस, सिरिम आणि एसडीपीपीआय सर्टिफिकेशन मिळालं आहे. या फोनचे भारत आणि ग्लोबल लाँचिंग लवकरच होणार असल्याची माहिती आहे. 

ओप्पो रेनो 11 प्रो ला एनबीटीसी प्रमाणपत्रावर CPH2607 मॉडेल क्रमांकासह पाहिले गेले आहे. या लिस्टिंगमध्ये डिव्हाइस 5G नेटवर्क सपोर्ट फिचर असल्याचं सांगितलं जात आहे. रेनो 11 प्रोच्या सिरिम, बीआयएस आणि एसडीपीपीआय लिस्टिंगबद्दल बोलायचे झाले तर त्यात फक्त मॉडेल नंबर समोर आला आहे. आयएमडीए प्रमाणपत्रावर मोबाइल एनएफसी सपोर्ट असेल असे दिसून आले आहे. काही दिवसांत प्लॅटफॉर्मवर येऊन हा स्मार्टफोन लवकरच भारतात आणि जागतिक स्तरावर लाँच केला जाईल, अशी माहिती आहे.

इतर महत्वाची बातमी-

Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज 'या' दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.