एक्स्प्लोर

ASUS ROG Phone 8 : ASUS ROG Phone 8 सीरीजची दमदार एन्ट्री होणार, गेमिंगपासून ते कॅमेऱ्यापर्यंत कसे असतील फिचर्स?

ASUS ROG Phone 8 : ASUS ही मोबाईल बनवणारी कंपनी आपली  ASUS ROG Phone 8 ही सीरीज येत्या काही दिवसात लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये आधीच्या फिचर्ससह नवीन फिचर्सही आपल्याला पाहायला मिळणार आहे.

ASUS ROG Phone 8 : 2024 हे वर्ष नवनवीन मोबाईल सीरीजमध्ये इंट्रेस्ट असणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं ठरणार आहे, कारण या वर्षात अनेक वेगवेगळे मोबाईल ब्रॅण्ड्स आपले स्मार्टफोन लाँच करणार आहे. यातच ASUS ही मोबाईल बनवणारी कंपनी आपली  ASUS ROG Phone 8 ही सीरीज येत्या काही दिवसात लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये आधीच्या फिचर्ससह नवीन फिचर्सही आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 16 जानेवारीत चीनमध्ये लाँच होणार आहे. मात्र भारतात हा फोन कधी लाँच होणार आहे, यासंदर्भातील अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे. 

नवे फिचर्स कसे असतील?

 ASUS ROG Phone 8 या सिरीजमध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 8 JN 3 चिप मिळणार आहे. यासोबतच सर्व तीन मॉडेलोंसाठी ही चिप समान असणार आहे, ज्यात अल्टीमेट मॉडेल चिपसेट क्लॉक स्पीड जास्त असणार आहे.हा स्मार्टफोन आपल्याला  24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह आपल्याला मिळणार आहे. यात सॉफ्टवेयरचा विचारकरता ROJ फोन 8 सीरीज अँड्रॉइड 14 OS असल्याने हा स्मार्टफोन चांगल्या प्रकारे काम करु शकतो. याचबरोबर  65W चा  फास्ट चार्जिंग सपोर्टसह देखील येणार आहे. 

लूकपण असणार भन्नाट

ASUS ROG Phone 8 या स्मार्टफोनच्या लूकचीसुद्धा जबरदस्त चर्चा पाहायला मिळत आहे. यात आपल्या एका वेगळ्या लुकमध्ये बॅकपॅनल पाहायला मिळणार आहे. यात डिजाइन केलेले ट्रिपल कॅमेरा सेटअप मॉड्यूल मिळणार आहे. ROG Phone 8 हा स्मार्टफोन ग्रे- व्हाईट अशा हटके कलर कॉम्बिनेशनमध्ये मिळणार आहे, यामुळे या सिरिजचा हा भन्नाट लूक प्रचंड चर्चेत आहे.  

गेमिंगप्रेमींसाठी चांगला पर्याय

मोबाईल गेमिंगमध्ये इंट्रेस असणाऱ्या लोकांसाठी  ASUS ROG Phone 8 ही सिरींज म्हणजे एक पर्वणीच असणार आहे, यात आपल्याला स्नॅपड्रॅगन 8 JN 3 चिपसेट मिळणार आहे. याव्दारे आपल्याला गॅमेंगमध्ये अधिकचा स्पीड मिळणार आहे.

16 जानेवारीला होणार लाँच

ASUS ROG Phone 8 series ची लाँच डेट 16 जानेवारी असून यादिवशी तो फक्त चीनमध्ये लाँच होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली आहे, मात्र ही सिरीज ग्लोबली कधी लाँच होणार याची कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही, पण त्यानंतर काही दिवसात भारतसह अन्य बाजारांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता असली तरीही यासाठी आपल्याला थोड्या दिवसाची प्रतीक्षा मात्र करावी लागणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Apple : आनंदवार्ता! आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किंमतीत मिळणार iPhone 15 आणि MacBook , सुरु होणार Apple Days Sale

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget