एक्स्प्लोर

OnePlus Buds Pro 2 लॉन्च, इतकी आहे किंमत

OnePlus Buds Pro 2 : OnePlus ने भारतात एका इव्हेंटमध्ये OnePlus 11, OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Pad आणि OnePlus TV लॉन्च केले आहेत.

OnePlus Buds Pro 2 : OnePlus ने भारतात एका इव्हेंटमध्ये OnePlus 11, OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Pad आणि OnePlus TV लॉन्च केले आहेत. यापैकी वनप्लस बड्स प्रो 2 सोबत बड्स प्रो 2 आर हे Buds देखील सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल केवळ भारतासाठी आहे. OnePlus Buds Pro 2 आणि Buds Pro 2R शी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे.

OnePlus Buds Pro 2 : OnePlus Buds Pro 2 किंमत आणि प्री-ऑर्डर

OnePlus Buds Pro 2 ची किंमत रु. 11,999 पासून सुरू होते. जर तुम्हाला ते खरेदी करायचे असतील, तर या बड्सची प्री-ऑर्डर करू शकता. 14 फेब्रुवारीपासून बड्सची विक्री सुरू होईल.

OnePlus Buds Pro 2 : Buds Pro 2R भारतात सादर करण्यात आला आहे

OnePlus ने भारतात (India) आपल्या बड्सचे खास मॉडेल सादर केले आहे. OnePlus ने आपल्या देशात Buds Pro 2R व्हर्जन देखील सादर केला आहे. भारतात या विशिष्ट मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. हे विशेष व्हर्जन मार्चमध्ये उपलब्ध करून दिले जाणार जाणार आहे.

OnePlus Buds Pro 2 : OnePlus Buds Pro 2 चे फीचर्स 

  • OnePlus Buds Pro 2 11mm डायनॅमिक ड्रायव्हर आणि 6mm प्लॅनर डायफ्राम ड्रायव्हरसह देऊ शकतो.
  • बड्स Active Noise Cancellation साठी ड्युअल मायक्रोफोन, कॉल नॉइज कॅन्सल करण्यासाठी ट्रिपल-मायक्रोफोन आणि बायनॉरल लो-लेटेंसी ब्लूटूथ ट्रान्समिशन आहे.
  • OnePlus Buds Pro 2 ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसह येण्याची अपेक्षा आहे.
  • हे इयरबड्स Android आणि iOS दोन्ही उपकरणांना सपोर्ट करतील.
  • Buds मध्ये तुम्हाला water resistant साठी IP55 रेटिंग आणि केससाठी IPX4 सपोर्ट मिळू शकते.
  • इअरबड्स 60mAh बॅटरीसह येऊ शकतात, जे तुम्हाला 9 तासांपर्यंत स्टँडअलोन सोंगचा आनंद देऊ शकतात.
  • कॅरी केसमध्ये 520mAh बॅटरी आढळू शकते, जी 39 तासांच्या प्लेबॅकला सपोर्ट करेल.

नॉइज बड्स कॉम्बॅट TWS भारतात लॉन्च 

नॉइजने भारतात (India) आपले नवीन इअरबड्स नॉईज बड्स कॉम्बॅट लॉन्च केले आहेत. नॉईज बड्स कॉम्बॅट भारतीय बाजारपेठेत 1,499 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये क्वाड माइक ईएनसी सपोर्ट करण्यात आला आहे. कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून याची विक्री केली जात आहे.

हेही वाचा: 

OnePlus Cloud 11 Launch Event: आज Oneplus चे दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार?इच्छुक असलेल्या प्रवीण परदेशींना घड्याळ चिन्हावर लढण्याची अट, सुत्रांची माहिती
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार? इच्छुक असलेल्या प्रवीण परदेशींना घड्याळ चिन्हावर लढण्याची अट
Kolhapur Loksabha : शिंद गटातील कोणत्या खासदारांना उमेदवारी मिळणार? संजय मंडलिक-धैर्यशील मानेंचा काय निर्णय झाला??
शिंद गटातील कोणत्या खासदारांना उमेदवारी मिळणार? संजय मंडलिक-धैर्यशील मानेंचा काय निर्णय झाला??
Shirur Lok sabha Constituency : लोकसभेला एकमेकांविरोधात उभे, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले!
Shirur Lok sabha Constituency : लोकसभेला एकमेकांविरोधात उभे, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले!
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे दोन पराभव, हुकमी एक्का अजूनही अनफिट, कमबॅकसाठी वेटींग, हार्दिकचं टेन्शन वाढलं
टी-20 मधील वर्ल्ड नंबर 1 बॅटसमन अनफिट, हार्दिक पांड्यासह मुंबईचं टेन्शन वाढणार, टीममध्ये कमबॅक कधी करणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rashmi Barve: Ambedkar- Jarange : मनोज जरांगेंनी समाजकारण करावं की राजकारणात यावं? जनतेच्या मनात काय?TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM :  28 March 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार?इच्छुक असलेल्या प्रवीण परदेशींना घड्याळ चिन्हावर लढण्याची अट, सुत्रांची माहिती
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार? इच्छुक असलेल्या प्रवीण परदेशींना घड्याळ चिन्हावर लढण्याची अट
Kolhapur Loksabha : शिंद गटातील कोणत्या खासदारांना उमेदवारी मिळणार? संजय मंडलिक-धैर्यशील मानेंचा काय निर्णय झाला??
शिंद गटातील कोणत्या खासदारांना उमेदवारी मिळणार? संजय मंडलिक-धैर्यशील मानेंचा काय निर्णय झाला??
Shirur Lok sabha Constituency : लोकसभेला एकमेकांविरोधात उभे, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले!
Shirur Lok sabha Constituency : लोकसभेला एकमेकांविरोधात उभे, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले!
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे दोन पराभव, हुकमी एक्का अजूनही अनफिट, कमबॅकसाठी वेटींग, हार्दिकचं टेन्शन वाढलं
टी-20 मधील वर्ल्ड नंबर 1 बॅटसमन अनफिट, हार्दिक पांड्यासह मुंबईचं टेन्शन वाढणार, टीममध्ये कमबॅक कधी करणार?
महारेराची मोठी कामगिरी, 14 महिन्यात घर खरेदीदारांच्या नुकसानीचे वसूल केले 125 कोटी
महारेराची मोठी कामगिरी, 14 महिन्यात घर खरेदीदारांच्या नुकसानीचे वसूल केले 125 कोटी
Shiv Thakare :  Bigg Boss मराठी 2च्या विजेतेपदावर नाव कोरलं, 25 लाख रुपये बक्षीस मिळालं खरं, पण...; शिव ठाकरेने केला मोठा खुलासा
Bigg Boss मराठी 2च्या विजेतेपदावर नाव कोरलं, 25 लाख रुपये बक्षीस मिळालं खरं, पण...; शिव ठाकरेने केला मोठा खुलासा
Bachchu Kadu On Navneet Rana :नवनीत राणांचा प्रचार आम्ही करणार नाही, सक्षम उमेदवाराला पाठिंबा देणार
Bachchu Kadu On Navneet Rana :नवनीत राणांचा प्रचार आम्ही करणार नाही, सक्षम उमेदवाराला पाठिंबा देणार
Navneet Rana Full PC : 'अबकी बार चारशे पार'मध्ये अमरावतीची एक सीट असेल : नवनीत राणा : ABP Majha
Navneet Rana Full PC : 'अबकी बार चारशे पार'मध्ये अमरावतीची एक सीट असेल : नवनीत राणा : ABP Majha
Embed widget