एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mailtrack for Gmail : तुम्ही पाठवलेला मेल समोरच्याने वाचला की नाही? 'ही' सेटिंग करुन जाणून घ्या सर्वकाही!

आपण पाठवलेला ईमेल समोरच्याने वाचला आहे की नाही?, हे तुम्हाला कळत नाही मात्र हे जाणून घ्यायचं असेल तर काही टूल्स आपल्याला अॅड करावे लागणार आहे. ते टूल्स कोणते पाहुयात...

Mailtrack for Gmail : कोणत्याही सोशल मीडिया (Gmail) ॲप जसे की व्हाट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक वर तुम्ही जेव्हा मेसेज सेंड करतात तेव्हा येणाऱ्या ब्लू टिक मार्फत किंवा मेसेज खाली दिसणार्‍या seen शब्द मार्फत तुम्हाला तुमचा मेसेज समोरच्याने वाचला की नाही हे समजते. मात्र ईमेलच्या बाबतीत असे घडताना तुम्हाला दिसून येत नाही. आपण केलेला मेल समोरच्या माणसाने वाचला आहे की नाही याबाबतीत आपण कधी कधी भरपूर टेन्शन घेतो. कधी कधी तो ईमेल  त्यांनी वाचला की नाही यावरून सुद्धा आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज आपण याच अडचणीचे समाधान जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया ती पद्धत नेमकी कोणती आहे आणि नेमके कशा पद्धतीने तुम्हाला समजू शकते की तुम्ही सेंड केलेला मेल समोरच्या माणसाने वाचला आहे की नाही? पाहुयात...

-सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये गुगल क्रोम मधील राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या तीन डॉट्स वर क्लिक करा.यानंतर तिथे असणाऱ्या more tools या ऑप्शन वर क्लिक करा. आता Extension हे ऑप्शन येईल.  त्याच Extension ऑप्शन वर क्लिक करा.

-आता तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल.त्या विंडोच्या एकदम खालच्या भागाकडे जा.तिथे जाऊन Get More Extensions वरती क्लिक करा.यानंतर सर्च बारमध्ये जाऊन Mailtrack for Gmail & Inbox :Email tracking लिहुन ते सर्च करा. 

-आता ते डाऊनलोड करा आणि क्रोम मध्ये इन्स्टॉल करा. त्यानंतर तिथे तुमच्याकडून Gmail login मागितले जाईल.एखदा लॉगिन केल्यानंतर ऍक्टिव्हेट मेलट्रॅक वर क्लिक करा. यानंतर ऍक्टिव्हेट झाला की तिथे येणाऱ्या Allow च्या ऑप्शनवर क्लिक करा. 

-यानंतर  Gmail च्या टॅब मध्ये जा आणि कोणालाही ई-मेल  पाठवा. यानंतर जेव्हा कधी तुम्ही पाठवलेला मेल समोरचा माणूस वाचेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल की तुमचा मेल समोरच्याने कधी वाचला. सोबतच तुमच्या मेल इनबॉक्स मध्ये व्हाट्सअप सारखे दोन ब्लू टिक सुद्धा तुम्हाला दिसतील. 

-अशा पद्धतीने मेल मध्ये येणारा हा अडथळा दूर होवू शकतो.आता याच्यापुढे तुम्ही कोणालाही ई-मेल पाठवला तर तुम्हाला तुम्ही पाठवलेला ईमेल त्याने वाचला आहे की नाही याचे उत्तर मिळू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget