एक्स्प्लोर

8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज, 64 मेगापिक्सेल कॅमेरा; iQO0 Neo 7 'या' दिवशी होणार लॉन्च

iQOO Neo 7 5G: iQOO Neo 7 5G भारतात 16 फेब्रुवारी रोजी लॉन्च होऊ शकतो. कंपनीने गेल्या वर्षी चीनमध्ये iQOO Neo 7 SE लॉन्च केला आहे.

iQOO Neo 7 5G: iQOO Neo 7 5G भारतात 16 फेब्रुवारी रोजी लॉन्च होऊ शकतो. कंपनीने गेल्या वर्षी चीनमध्ये iQOO Neo 7 SE लॉन्च केला आहे. आता IQ लवकरच या फोनचे रिब्रँडेड व्हर्जन भारतात लॉन्च करणार आहे. दरम्यान मोबाईल फोन लॉन्च होण्याआधी एका टिपस्टरने त्याची किंमत उघड केली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनी खूप लेटेस्ट फीचर्स देणार आहेत. या फोन दिसायला ही स्मार्ट असून खासकरून तरुणांना हा आकर्षित करेल. याच स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

iQOO Neo 7 5G: किती असू शकते किंमत?

टिपस्टर अभिषेक यादव याने ट्विटरद्वारे माहिती शेअर करत सांगितले आहे की, iQOO Neo 7 5G च्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची भारतात किंमत 26,999 रुपये असू शकते. तसेच याच्या टॉप मॉडेलची म्हणजेच 12/256GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 30 किंवा 32,000 रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनची विक्री 19 किंवा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. कंपनी तुम्हाला स्मार्टफोनवर काही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील देऊ शकते. असं असलं तरी कंपनीने याच्या किंमतीबद्दल अधिक माहिती जाहीर केलेली नाही आहे. 

iQOO Neo 7 5G: मोबाईलमध्ये मिळू शकतात 'हे' स्पेसिफिकेशन  

iQOO Neo 7 5G मध्ये तुम्हाला फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.7 इंच AMOLED डिस्प्ले मिळू शकतो.  जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8200 चिपसेटवर काम करेल. तुम्हाला मोबाईल फोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळू शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कॅमेराच्या बाबतीत, मोबाइल फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. ज्यामध्ये तुम्हाला 64 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा मिळेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटमध्ये उपलब्ध असेल. iQOO Neo 7 5G मध्ये कंपनी तुम्हाला 2 प्रमुख Android अपडेट्स देईल. तसेच तुम्हाला 3 वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्सचा सपोर्ट मिळेल.

Poco X5 pro ची विक्री आजपासून सुरू 

Poco ने अलीकडेच Poco X5 pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू झाली असून तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून तो खरेदी करू शकाल. मोबाईल फोनच्या 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. यातच कंपनी तुम्हाला निवडक बँक कार्डांवर 2,000 रुपयांची सूट देत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध

व्हिडीओ

Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
Embed widget