एक्स्प्लोर
जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मार्क झुकरबर्ग सर्वात तरुण
1/6

5). लॅरी पेज: 42 वर्षीय लॅरी पेज गूगलचे को फाऊंडर आणि सध्याचे अल्फाबेटचे सीईओ आहेत. वयाच्या 30व्या वर्षी ते पहिल्यांदा अरबपती झाले. त्यांच्या नावावर 37.8 बिलियन डॉलर संपत्ती आहे.
2/6

3). मार्क झुकरबर्ग: जगातील सर्वात जास्त लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे सर्वात तरुण व्यक्ती असून त्यांचा समावेश श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील टॉप 5 मध्ये करण्यात आहे. झुकरबर्ग यांचे वय फक्त 31 वर्षे असून त्यांच्या नावावर 46.7 बिलियन डॉलर्स संपत्ती आहे. झुकरबर्ग यांचा या यादीतील क्रमांक तिसरा आहे. नुकतेच त्यांनी आपली मुलगी मॅक्सच्या जन्माच्या आनंदात आपली 99% संपत्ती दान केली आहे.
Published at : 22 Jul 2016 11:27 PM (IST)
View More























