एक्स्प्लोर

चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेता-अभिनेत्री कसे बनू शकता? ChatGPT ने दिलं उत्तर

ChatGPT: गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओपन एआयने 'चॅट जीपीटी' लाईव्ह केले होते. YouTube, Google, Netflix, Facebook इ. जे कधीच करू शकले नाही, ते अवघ्या आठवडाभरात चॅट जीपीटीने करून दाखवले.

ChatGPT: गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओपन एआयने 'चॅट जीपीटी' लाईव्ह केले होते. YouTube, Google, Netflix, Facebook इ. जे कधीच करू शकले नाही, ते अवघ्या आठवडाभरात चॅट जीपीटीने करून दाखवले. चॅट GPT वर अवघ्या 1 आठवड्यात 1 मिलियन ट्रॅफिक दिसले. चॅट GPT हे एक AI साधन आहे. ज्यामध्ये सर्व सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटा दिलेला आहे. हा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर Google पेक्षा अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने देऊ शकते.

याची क्षमता सखोलपणे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याला वैयक्तिकरित्या प्रश्न विचारला की, एखाद्या व्यक्तीला भारतात अभिनेता किंवा अभिनेत्री बनायचे असेल तर काय करावे? यावर चॅट जीपीटीचे उत्तर जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या चॅटबॉटने सोप्या शब्दात सांगितले जे गुगल तुम्हाला लांबलचक पेजद्वारे सांगते. तुमच्या सोयीसाठी आम्ही एक फोटो देखील जोडला आहे. 

चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेता-अभिनेत्री कसे बनू शकता? ChatGPT ने दिलं उत्तर

ChatGPT: अभिनेता किंवा अभिनेत्री होण्यासाठी हे आवश्यक आहे- chatGPT

चॅट जीपीटीने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी अभिनेता किंवा अभिनेत्री बनायचे असेल तर त्याला फिल्म इंडस्ट्रीचे ज्ञान असले पाहिजे. माणसाला आधी समाजाचे ज्ञान असले पाहिजे, मग त्याने चित्रपट जगताशी संबंधित अभ्यास केला पाहिजे. चॅटबॉटने सांगितले की, अभ्यासासोबतच एखाद्या व्यक्तीने अशा कार्यक्रमांमध्ये सतत भाग घेतला पाहिजे, जिथे तो आपले अभिनय कौशल्य आणि इतर गोष्टी दाखवू शकेल. चित्रपटसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी अॅक्टिंग स्कूल किंवा थिएटर इत्यादींमध्ये जाऊ शकतो.

ChatGPT : नेटवर्क 

यशस्वी करिअरसाठी नेटवर्क तयार करणे किती महत्त्वाचे आहे, हे चॅट जीपीटीनेही सांगितले. जर तुम्ही फक्त अभिनय शिकत असाल आणि ते करत नसाल (मोठ्या स्तरावर लोकांसमोर), तर एक प्रकारे तुमचे ज्ञान काहीच कामी येणार नाही. म्हणूनच तुम्ही अशा कार्यक्रमांमध्ये आणि संमेलनांमध्ये सहभागी झालात पाहिजे, जिथे तुम्ही तुमची प्रतिभा लोकांसमोर सादर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही अभिनयाच्या क्षेत्राकडे जाल तेव्हा लोकही तुम्हाला ओळखतील. तुमचे नेटवर्क जितके चांगले असेल तितके तुमचे करिअर चांगले होईल.

ChatGPT: ऑनलाइन उपस्थिती

चॅटबॉटने सांगितले की, सध्या ऑनलाइन उपस्थिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला यशस्वी अभिनेता किंवा अभिनेत्री बनायचे असेल तर तुमचे डिजिटल अकाउंट अॅप्सवर असले पाहिजे. ज्याद्वारे तुम्ही तुमची प्रतिभा लोकांसमोर सादर करू शकता. अभ्यासासोबतच जर तुम्ही तुमची प्रतिभा इंटरनेटच्या माध्यमातून लोकांमध्ये ठेवली, तर तुम्हाला काम मिळू लागेल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाल. इंटरनेट तुम्हाला अशा लोकांपर्यंत पोहोचवू शकते जिथून तुम्ही मोठे चित्रपट किंवा गाण्यांमध्ये तुमची क्षमता दाखवू शकता.

ओपन एआयच्या चॅटबॉटने असेही सांगितले की, अभिनयात करिअर करणे म्हणजे गंमत नाही. म्हणजेच यासाठी खूप कष्ट करावे लागतील.  एखाद्या व्यक्तीने कठोर परिश्रम, जिद्द आणि चतुराईने काम केले तर तो इंडस्ट्रीत नक्कीच कुठेतरी आपले स्थान निर्माण करू शकतो, असे चॅटबॉटने म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget