Apple Airpods Offers : 27 हजारांचे Apple Airpods Pro आता फक्त 19 हजारात; 'या' वेबसाईटवर मिळतेय भन्नाट ऑफर!
प्रत्येकाला Apple Airpods Pro विकत घ्यायचे असतात, परंतु त्याच्या किंमतीमुळे ,महागाईमुळे तुम्हाला तुमचा प्लॅन बदलावा लागतो. 27 हजारांचे Apple Airpods Pro आता फक्त 19 हजारात मिळत आहे. पाहा भन्नाट ऑफर्स....
Apple Airpods Pro : प्रत्येकाला Apple Airpods Pro विकत घ्यायचे असतात, परंतु (Apple Airpods Offers )त्याच्या किंमतीमुळे ,महागाईमुळे तुम्हाला तुमचा प्लॅन बदलावा लागतो. तुमच्या सोबत सुद्धा असंच होतं का? तुम्ही सुद्धा तुमचे प्लॅन अनेकदा बदलले आहेत का? तर आता यासाठी काळजी करण्याची काही गरज नाही कारण (Apple Mobile Company) त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला भन्नाट ऑफर्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हा Airpods खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे? चला तर मग आता याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
तुम्ही Amazon वरून (Amazon Offers) Apple AirPods Pro (2nd Generation) ऑर्डर करू शकता. त्याची एमआरपी 26,900 रुपये आहे आणि तुम्ही 29% डिस्काउंटनंतर तो फक्त 18,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळणार आहेत. तुम्ही आज ऑर्डर केली तर हा फोन 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या घरी पोहोचवला जाईल.
7 दिवसांची सर्विस सेंटर रिप्लेसमेंट
या फोनसाठी 7 दिवसांची सर्विस सेंटर रिप्लेसमेंट देखील दिली जात आहे. आपल्याला वॉरंटीबद्दल विचार करण्याची , काळजी करण्याची देखील आवश्यकता नाही. कारण ॲपलकडून प्रोडक्टची वॉरंटी दिली जात आहे. मात्र, त्यात रंगाचे पर्याय उपलब्ध नाहीत. तुमच्याकडे फक्त पांढऱ्या रंगाचा ऑप्शन असेल. अशा परिस्थितीत हा तुमच्यासाठी चांगला प्रोडक्ट ठरू शकतो. यात नॉईज कॅन्सलेशनचा ऑप्शनही दिला आहे.
टाइप सी चार्जिंग ऑप्शन
ॲपल युजरसाठी हा प्रोडक्ट म्हणजे एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र कंपनीने त्यात काळानुरूप काही बदलही केले आहेत. आता त्यात टाइप सी ऑप्शन दिलेला आहे. आयफोन 15 सिरीजप्रमाणेच चार्जिंग पोर्ट बदलण्यात आला आहे. यामुळेच चार्ज करणे खूप सोपे होते. याशिवाय बॅटरी बॅकअपही खुप चांगला दिला जातो. या ऑफरचा अनेकांना फायदा होणार आहे. तुम्हाला सुद्धा या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर वर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही ही ऑफर वापरू शकता. कमी खर्चात खूप चांगली आणि फायदेशीर अशी ही ऑफर ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-