एक्स्प्लोर

Android Mobiles Tips : सावधान ! तुमच्या अॅण्ड्राईड मोबाईलमधील 'या' सर्व सेटिंग्स आताच बंद करा; अन्यथा डेटा जाऊ शकतो चोरीला

आपल्या अॅण्ड्राईड मोबाईलमध्ये अशा काही सेटिंग्स असतात ज्याचा आपण अत्यंत लक्षपूर्वक वापर करायला हवं. या सेटिंग्सकडे दुर्लक्ष करत असाल, तर तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरीला जाऊ शकतो.

Smartphone Tips : तुमच्या हातात जो अॅण्डॉईड स्मार्टफोन (Android Smartphone) आहे त्यामध्ये अशा काही सेटिंग्स आहेत त्या ऑन करून ठेवल्यामुळे बॅटरी लवकर उतरते. अशा वेळी तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा डेटा हॅक होऊ नये म्हणून  'या' सेटिंग्स ऑन असतील,तर तात्काळ बंद करा. आओएस (IOS) च्या तुलनेत अॅण्डॉईड मोबाईलला हॅक करणे जास्त सोपं असते. याचं कारण अॅण्डॉईड मोबाईल हे ओपन नेटवर्क असल्यामुळे कोणत्याही सायबर गुन्हेगाराकडून मोबाईलमध्ये घुसखोरी केली जाऊ शकते. 

या सेटिंग्स करा बंद 

1. आवश्यकता असेल तरच लोकेशन्सचा अॅक्सेस द्या

तुम्ही मोबाईल वापरत असताना अनेक वेबसाईट्सला भेट देता. तसेच अॅण्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी आणि लोकेशन अॅक्सेस देण्यासाठी बऱ्याच सेटिंग्सला परवानगी देता. परंतु, या सर्व अॅक्सेस तेव्हाच द्या जेव्हा त्याची खरच गरज असेल. तुमच्या मोबाईलमधील सर्व अॅप्सला लोकेशन अॅक्सेस दिल्यामुळे तुमची लोकेशन हिस्ट्री सर्वांना दिसून येईल. यामुळे तुमची लोकेशन हिस्ट्री कुणीही माहिती करून घेऊ शकते. या सेटिंग्स ऑन असल्यामुळे मोबाईलची बॅटरीही जास्त खर्च होते. 
 
WiFi आणि Bluetooth  ऑप्शन 

तुम्ही अॅण्डॉईड युजर असला तर  तुमच्या मोबाईलमध्ये  WiFi आणि Bluetooth हे दोन्ही ऑप्शन्सच्या सेटिंग्स बऱ्याचदा ऑन असणार. त्यामुळे सर्वात आधी या सेटिंग्स बंद करा. हे दोन्ही ऑप्शन्स ऑन करून ठेवल्यामुळे तुमचा मोबाईल इतर कोणत्याही डिव्हाईसला कनेक्ट होऊ शकते. यामुळे तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. यासोबत तुमच्या मोबाईलची बॅटरीही लवकर उतरते.  त्यामुळे  WiFi आणि Bluetooth  आवश्यकता असेल तरच ऑन करा. अन्यथा बंद करा. 

नोटिफिकेशन हाइड करा

आपण आपल्या मोबाईलवरून आपण बरीच कामे पूर्ण करतो. त्यामुळे मोबाईलमध्ये आपली महत्त्वाची माहिती सेव्ह असते. तसेच जगभरातील सर्व माहिती सर्च करण्यासाठी मोबाईलचाच जास्त वापर करतो. नवीन मेसेज,ओटीपी आणि पासवर्डही मोबाईलवरच मिळवला जातो. जर तुमच्या मोबाईमधील नोटीफिकेशनचा ऑप्शन ऑन असेल तर तुमची माहिती हॅक होऊ शकते. त्यामुळे हे ऑप्शन Hide  करून ठेवा. 
 
मोबाईल Location हिस्ट्रीला बंद करा

तुमच्या मोबाईलची लोकेशन हिस्ट्रीचा ऑप्शन ऑन ठेवल्यामुळे तुमच्यावर गुगलची पाळत वाढते. यामुळे कंपनीकडून  मोबाईलवर विविध प्रकारच्या  जाहिराती, हॉटेल्स,क्लब आणि शॉपिंग मॉल यांची माहिती दिली जाते. ही सर्व माहिती तुमच्या लोकेशनुसार मोबाईल फ्लॅश होत असते. त्यामुळे नेहमी लोकेशन हिस्ट्री बंद करून ठेवा. यासाठी तुमच्या मोबाईलमधील सेटिंग्समध्ये जाऊन गुगल अकाउंटचा ऑप्शन निवडा आणि यानंतर मॅनेज अकाउंटमध्ये जाऊन 'डेटा अॅण्ड प्रायव्हसी' च्या सेक्शनमध्ये जा आणि लोकेशन हिस्ट्री ऑन असेल, तर तात्काळ बंद करा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Full  : शरद पवारांच्या 'त्या'  वक्तव्यानं बारामतीत लेकीचं नुकसान  होणार?Zero Hour : नारायण राणेंना उमेदवारी, महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटलाZero Hour Amit Shah: पुन्हा एकदा 'कमळ' फुलणार, अमित शाहांचा विश्वासZero Hour : बारामतीसाठी नणंद-भावजयचा अर्ज दाखल, बारामतीत गाजणार 'सुने'चा मुद्दा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
Embed widget