एक्स्प्लोर

आता केवळ 70 रुपयांमध्ये Amazon Prime चं सब्सक्रिप्शन; त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? जाणून घ्या

Amazon Prime Lite Subscription : आता फक्त 70 रुपयांमध्ये ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) सब्सक्रिप्शन मिळणार आहे. त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? जाणून घ्या

मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आलं आहे. तंत्रज्ञानामुळे तुमच्या फोनवर सर्व काही सहज उपलब्ध होतं. लोकही आजकाल थिएटरमध्ये जाण्याऐवजी मोबाईल फोनवर कंटेंट पाहण्याला जास्त पसंती देतात. बहुतेकांना वेब सिरीज बघायला आवडतात. अनेकांना तर जणू वेब सीरीजचं वेड लागलं आहे. यामुळे अनेक लोक वेब सीरीज बिंज वॉच करतात. बहुतेक वेब सीरीज फक्त OTT प्लॅटफॉर्मवर रिलीझ होतात. पण त्यासाठी तु्म्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागलं. त्याच्या किंमतीमुळे, बरेच लोक ओटीटी सबस्क्रिप्शन खरेदी करत नाहीत. पण आता तुम्हाला वेब सीरीज स्वस्तात पाहता येणार आहे. 

ॲमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन स्वस्तात

ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरीज तुम्हाला स्वस्तात पाहता येणार आहेत. आता तुम्ही 70 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकाल. तुम्हालाही ॲमेझॉन प्राईमवर नुकतीच रिलीज झालेली पंचायत नवीन वेबसीरीज बघायची असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. यादल अधिक माहिती जाणून घ्या.

नवीन ॲमेझॉन प्राईम लाईट प्लॅन

ॲमेझॉन प्राईमने आपल्या यूजर्ससाठी लाइट सबस्क्रिप्शन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमुळे तुम्ही स्वस्तात ॲमेझॉन प्राईमचा (Amazon Prime) आनंद घेऊ शकता. ॲमेझॉन प्राईम लाईट (Amazon Prime Lite) सबस्क्रिप्शन  किंमत 799 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला एका वर्षाची वैधता मिळते. याचं किमतीचं गणित केलं तर सबस्क्रिप्शनची मासिक किंमत सुमारे 70 रुपये आहे. या सबस्क्रिप्शनचा वापर करून, तुम्ही तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवर म्हणजे मोबाईल, टॅबलेट किंवा टीव्हीवर तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता.

ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शनचे फायदे

ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका दिवसाच्या ॲमेझॉन डिलिव्हरीपासून शेड्यूल डिलिव्हरीपर्यंत अनेक पर्याय मिळतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा कंटेट एचडी क्वालिटीमध्ये पाहता येईल. याशिवाय तुम्हाला या सबस्क्रिप्शनमध्ये प्राइम म्युझिकचा ॲक्सेसही मिळेल. पण यामध्ये काही जाहिराती दिसतील, ज्यामुळे युजर्सचा अनुभव थोडासा खराब होण्याची शक्यता आहे.

ॲमेझॉन प्राईम नियमित सबस्क्रिप्शन

तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवर जाहिरातींशिवाय कंटेट पाहायचा असेल तर तुम्ही चुकूनही ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शन खरेदी करू नका. जाहिरातींशिवाय कंटेट पाहण्यासाठी फक्त नियमित सबस्क्रिप्शन खरेदी करा. Amazon Prime च्या वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत 1499 रुपये आहे. तुम्हाला ॲमेझॉन प्राईमचा तीन महिन्यांचा प्लान घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी 599 रुपये मोजावे लागतील. Amazon Prime मासिक सबस्क्रिप्शनची  किंमत 299 रुपये आहे. या सबस्क्रिप्शनचा वापर करून, तुम्ही अनेक डिव्हाईसेसवर लॉग इन करुन कंटेट पाहू शकता आणि कोणताही प्रोग्राम डाउनलोड करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Embed widget