एक्स्प्लोर

Mobile Game : आता बिनधास्त खेळा BGMI; केंद्र सरकारकडून मिळाली मान्यता

बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया, म्हणजेच BGMI गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने या गेमला पूर्णपणे मंजूरी दिली आहे.  

Mobile Games in India : अनेक दिवसापासून बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) खेळाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या यूजर्सची अखेर प्रतिक्षा संपली आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया, म्हणजेच BGMI गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने या गेमला पूर्णपणे मंजुरी दिली आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी हेरगिरीच्या संशयामुळे कित्येक चिनी अ‍ॅप्स आणि गेम्स बंद करण्यात आले होते. यामध्ये PUBG गेमचाही समावेश होता. यानंतर यासारखीच BGMI  गेम लाँच झाला होता. मात्र, सरकारने यावर देखील बंदी लागू केली होती. अखेर देशात सरकारने मे 2023 पासून बीजीएमआय पुन्हा सुरू केले. तरीही सरकार दर 3 महिन्यांनी या खेळाचे ऑडिट करेल. पूर्वीप्रमाणेच अॅप्लिकेशनमध्ये कोणतीही अडचण आढळल्यास सरकार या गेमवर पुन्हा बंदी घालू शकते. 

गेममध्ये मोठे बदल

BGMI गेमला भारतात परवानगी देताना सरकारने काही बदल सुचवले होते. 18 वर्षाखालील मुलांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच त्यांना हा गेम खेळण्यासाठी पालकांची परवानगीही घ्यावी लागणार आहे. 18 वर्षांवरील लोक दिवसात 6 तास गेम खेळू शकतात. 

भारतातील सर्वाधिक कमाई करणारा गेम

BGMI हे Google Play Store वर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅप्सपैकी एक आहे. गेल्या वर्षी निलंबनापूर्वी, बीजीएमआय आणि फ्री फायर हे भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अँड्रॉइड अॅप्सपैकी एक होते आणि लाखो लोकांनी डाउनलोड केले होते. आता पुन्हा एकदा या गेमला खेळायची परवानगी दिल्यानंतर देखील हा गेम कमाईत अव्वल स्थानावर आहे. 

BGMI चा फूल फॉर्म Battlegrounds Mobile India असा होतो. BGMI हा भारतातील एक लोकप्रिय Battle Royal Game आहे, जो 1 जुलै 2021 रोजी लाँच करण्यात आलेला आहे. Free Fire आणि Call of Duty सारखा हा एक Battle Royal Game आहे. आज BGMI हा भारतातील सर्वात लोकप्रिय Battle Royal Game बनला आहे. आतापर्यंत 1 कोटी Downloads या गेमचे झालेले आहेत व वेगाने वाढत आहेत.   साऊथ कोरियाची लोकप्रिय गेम निर्माता कंपनी Krafton ने हा गेम बनवला आहे. ही तीच कंपनी आहे जिने PUBG (Player Unknowns Battleground) गेम बनवला होता. PUBG गेम आधी भारतात खूप लोकप्रिय होता परंतु काही  सुरक्षा कारणास्तव गेमला भारतातून कायदेशीर बंदी घालण्यात आली. त्यानंतर कंपनी ने PUBG सारखाच BGMI हा गेम बनवला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Upcoming Phones : 'हे' स्मार्टफोन्स सप्टेंबर महिन्यात दमदार फिचर्ससह होणार लाँच , पाहा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget