एक्स्प्लोर

युवीनं मला 'कुर्ता'ही घेतला नाही पण धार्मिक गुरुंना कार देतो: योगराज सिंह

नवी दिल्ली: टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल नुकतेच लग्न बंधनात अडकले. ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडूही सहभागी झाले होते. पण यावेळी त्याच्या वडिलांनी नाराजी लपून राहिली नाही. युवराजचे वडील योगराज सिंह लग्नाला उपस्थित होते. पण त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. योगराज सिंह यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की 'जर युवराजचं लग्न एखाद्या धार्मिक गुरुच्या इथं झाल्यास आपण त्या लग्नाला हजेरी लावणार नाही. मी देवावर विश्वास ठेवतो. पण कोणत्याही धार्मिक गुरुवर नाही.' असं ते लग्नाआधी म्हणाले होते.  पण तरीही त्यांनी लग्नाला हजेरी लावली. मात्र त्यानंतर या सगळ्या गोष्टीवर त्यांनी टीका केली. लग्नसोहळावर टीका करताना त्यांनी मुलगा युवराज सिंहवरही टीका केली आहे.  'मी हैराण आहे की, शिकले सवरलेले लोकं या साधूंच्या मागे कसे लागतात? मी इतर कुणाला काय बोलणार? कारण की, माझं कुटुंबच या सगळ्यात अडकला आहे. मी युवीला 16 वर्षापर्यंत क्रिकेट खेळायला शिकवलं. पण त्यानं मला एक साधा 'कुर्ता'ही दिला नाही. तर दुसरीकडे धार्मिक गुरुंना मात्र, त्यानं आजवर अनेक कार दिल्या आहेत.' यानंतर योगराज सिंह म्हणाले की, 'मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की, एखाद्या बाबानं त्याला क्रिकेट खेळायला शिकवलं की मी? त्याचा कॅन्सर कोणत्या बाबानं बरा केला का? कारण, युवी म्हणतो की, बाबाच्या आशीर्वादानं आपण पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतलो.' याशिवाय योगराज सिंह हेजलच्या नाव बदलण्यावरुनही चांगलेच भडकले. हेजलचं नाव गुरुबसंत कौर ठेवणं हे देखील बाबाच्या सांगण्यानुसार करण्यात आलं असेल असं योगराज सिंह म्हणाले. दरम्यान, युवराजच्या लग्नात योगराज यांनी हजेरी लावली होती. पण त्यानंतर आता त्यांनी आपल्या मनातील गोष्टी उघड केल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : 12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
Embed widget