एक्स्प्लोर

युवा भारतीय जिम्नास्टचा दुख:द अंत, सराव करताना मानेवर पडला आणि...

भारताचा युवा जिम्नास्ट सुमित राणा याने 2016 मध्ये जिम्नास्टिकच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला होता. पण आणखी मोठ्या स्तरावर पोहचण्याआधीच सुमितचा करुण अंत झाला आहे.

नवी दिल्ली : जिम्नास्टिक (The Gymnastics) खेळांमध्ये भारताचं नाव मोठं करु शकणारा एक राष्ट्रीय दर्जाचा जिम्नास्ट सुमित राणा (Sumit Rana) यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुमित सराव करताना मानेवर पडल्याने त्याच निधन झालं आहे. मंगळवारी (14 डिसेंबर) ही दुख:द घटना घडली जिम्नास्टिक खेळांमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेला सुमित राणाच्या (Sumit Rana Death) निधनाच्या माहितीने क्रिडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सुमित जिम्नास्टिकचा सराव करत असताना मानेवर पडला, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सुमित नौसेनेचा कर्मचारी असून सर्विसेजकडून तो राष्ट्रीय स्तरावर खेळला आहे. द ब्रिज या स्पोर्ट वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 14 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली आहे. सुमितचा भाऊ आदित्य राणा याने याबाबतची माहिती दिली असू आदित्यानेही याआधी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 

2016 मध्ये बनला होता राष्ट्रीय चॅम्पियन

सुमित मागील काही वर्षांपासून प्रयागराजच्या राष्ट्रीय स्पोर्ट्स अकादमीत ट्रेनिंग करत होता. तो भारतीय नौसेनेचा कर्मचारी असून याआधी 2016 साली सर्विसेजकडून त्याने राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा सन्मान मिळवला होता.  

संबधित बातम्या

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PSL 2026 News : पाकिस्तानात राडा, पीएसएलचा खेळ खंडोबा! दिग्गज खेळाडूंनी फिरवली पाठ; आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने उचलेले मोठे
पाकिस्तानात राडा, पीएसएलचा खेळ खंडोबा! दिग्गज खेळाडूंनी फिरवली पाठ; आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने उचलेले मोठे
IPL 2026 CSK : ‘डॅडीज आर्मी’ ते यंग ब्रिगेड... आयपीएलचा नवा सीझन आणि नवी चेन्नई सुपर किंग्स!
‘डॅडीज आर्मी’ ते यंग ब्रिगेड... आयपीएलचा नवा सीझन आणि नवी चेन्नई सुपर किंग्स!
IPL :  श्रीलंकेच्या कॅप्टनचा PSL ला ठेंगा, राजस्थान रॉयल्सला सॅम करनचा पर्याय मिळाला, दासून शनाकासाठी किती कोटी रुपये मोजले?
श्रीलंकेच्या कॅप्टनचा PSL ला ठेंगा, राजस्थान रॉयल्सकडून खेळणार,दासून शनाकासाठी किती कोटी रुपये मोजले?
'पुरुष ते स्त्रीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता..'; भारतीय क्रिकेटरच्या लेकीची मोठी शस्त्रक्रिया, Emotional पोस्ट शेअर
'पुरुष ते स्त्रीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता..'; भारतीय क्रिकेटरच्या लेकीची मोठी शस्त्रक्रिया, Emotional पोस्ट शेअर

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Maharashtra Live Blog: मुंबई महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन मिळवलेल्या पाण्याला मागणी, 12 रुपयांत 1000 लीटर पाणी शुद्ध
Maharashtra Live Blog: मुंबई महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन मिळवलेल्या पाण्याला मागणी, 12 रुपयांत 1000 लीटर पाणी शुद्ध
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Ashok Kharat Case: पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?
पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?
Eknath Shinde and Devendra Fadnavis: साताऱ्यातील निवडणुकीवरुन भाजप-शिंदे गटात धुसफूस, एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली?
एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा, एसपी तुषार दोशींना अभय मिळणार?
Embed widget