एक्स्प्लोर

Wimbledon 2021 : विम्बल्डन 2021 मधील रॉजर फेडररचं आव्हान संपुष्टात; ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं

Wimbledon 2021: टेनिस स्टार रॉजर फेडररचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलं असून पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने फेडररचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 

Wimbledon 2021 : विम्बल्डन 2021 मध्ये बुधवारी टेनिस स्टार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पुरुष एकेरी खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने फेडररचा 6-3, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. फेडरचा पराभव करुन हुर्काझने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 

पुढच्या महिन्यात वयाची चाळीशी गाठणारा फेडरर 21वा ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न घेऊनच मैदानावर उतरला होता. परंतु, संपूर्ण सामन्यात हुर्काझचंच वर्चस्व दिसून येत होतं. पोलंडच्या 24 वर्षांच्या हर्काझनं फेडररचा 6-3, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 

आठ वेळा विम्बल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा रॉजर फेडररला 24 वर्षीय हुर्काझ आदर्श मानतो. पण बुधवारी रंगलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात हुर्काझने फेडररचा अवघ्या 1 तास 49 मिनिटांत पराभव केला. या पराभवामुळे रॉजर फेडरचे ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. सामन्यात पराभव होऊनही चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात रॉजरनं मानाचं स्थान पटकावल्याचा प्रत्यय कालच्या या सामन्यात आला. तसेच सोशल मीडियावरही चाहत्यांकडून फेडरर सामना हरल्याबाबत हळहळ व्यक्त होत होती. विम्बल्डनमधील शेवटचा सामना खेळल्याचे संकेत रॉजरनं दिल्याची शंका चाहत्यांकडून उपस्थित केली जात आहे. अशातच सामन्यासाठी सेंटर कोर्टवर उपस्थित असलेल्या चाहत्यांकडून फेडररच्या पराभवाबाबत हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही होत होता. सामना संपल्यानंतर कोर्टवर उपस्थित असलेल्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात फेडरर बाहेर पडला. 

जोकोविचचा दणदणीत विजय 

जोकोविचनं ग्रँडस्लॅम स्पर्धामधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सचा जोकोविचनं 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. जोकोविच दहाव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत  जोकोव्हिच-शापोवालोव्ह आमने-सामने येणार आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget