एक्स्प्लोर

विश्वनाथन आनंदने जिंकली जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा

भारताच्या विश्वनाथन आनंदनं रॅपिड बुद्धिबळाच्या जागतिक विजेतेपदावर आपलं नाव कोरून, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली :  भारताच्या विश्वनाथन आनंदनं रॅपिड बुद्धिबळाच्या जागतिक विजेतेपदावर आपलं नाव कोरून, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रियाधमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आनंदनं 2003 साली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जागतिक विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी आनंद पुन्हा एकदा रॅपिड बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरला आहे. या स्पर्धेत त्यानं अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला. माजी विश्वविजेत्या आनंदनं रशियाच्या दोन खेळांडूंसह पंधरापैकी साडेदहा गुणांची समसमान कमाई केली होती. त्यानं टायब्रेकमध्ये रशियाच्या व्लादिमिर फेदोसिव्हवर 2-0 अशी मात करून जागतिक विजेतेपद पटकावलं. या विजयाने आनंदने जागतिक चॅम्पियन मॅग्नस कार्लसकडून 2013 मधील जागतिक चॅम्पियनशिपमधील पराभवाचा बदला घेतला. कार्लसनने 2013 मधील चॅम्पियनशिपमध्ये विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता. तर 2003 मध्ये ब्लादीमिर क्रामनिकचा पराभव करुन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जागतिक विजेतेपद आनंदनं पटकावलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Riyan Parag Smoking Video RR vs PBKS IPL 2026: रियान पराग अडचणीत, BCCI कठोर कारवाई करण्याची शक्यता; राजस्थानचं कर्णधारपद यशस्वी जैस्वालकडे?, नेमकं काय घडलं?
रियान पराग अडचणीत, BCCI कठोर कारवाई करण्याची शक्यता; राजस्थानचं कर्णधारपद यशस्वी जैस्वालकडे?, नेमकं काय घडलं?
Gujarat Local Body Election Results 2026: क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
DC vs RCB IPL 2026 : आरसीबीचा 'रॉयल' कारभार! 13.3 ओव्हर शिल्लक ठेवून दिल्लीचा धुव्वा; विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने लिहिला विजयाचा नवा इतिहास!
आरसीबीचा 'रॉयल' कारभार! 13.3 ओव्हर शिल्लक ठेवून दिल्लीचा धुव्वा; विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने लिहिला विजयाचा नवा इतिहास!
DC vs RCB IPL 2026 : आरसीबीचा ऐतिहासिक विजय; दिल्लीचा 75 धावांत खुर्दा, बंगळुरूचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय
DC vs RCB Update : आरसीबीचा ऐतिहासिक विजय; दिल्लीचा 75 धावांत खुर्दा, बंगळुरूचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय

व्हिडीओ

Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का
Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ
बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ
Parth Pawar Travel In VSR Plane: अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Pune Crime News : पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
Embed widget