एक्स्प्लोर

Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला

Virat Kohli : विराट कोहलीनं दिल्ली कॅपिटल्स विरोधातील सामन्यात 11 धावा करताच नव्या विक्रमाची नोंद झाली. विराटनं आयपीएलमध्ये 9000 धावांचा टप्पा पार केला.

विराट कोहली

1/6
विराट कोहलीनं नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये इतिहासाची नोंद केली. आयपीएलमध्ये अशा प्रकारची कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

2/6
विराट कोहलीनं दिल्ली कॅपिटल्स विरोधात 11 धावा करत 9000 धावांचा टप्पा पूर्ण केला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराटनं या धावा 275 मॅचमध्ये 267 डावात पूर्ण केल्या आहेत.

3/6
विराट कोहलीनं दिल्ली कॅपिटल्स विरोधात 15 बॉलमध्ये एक चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 23 धावा केल्या आहेत. कमी धावसंख्येच्या या सामन्यात  विजय मिळवल्यानं बंगळुरु गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

4/6
आरसीबीनं आयपीएलमध्ये 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवल्यानं त्यांच्याकडे गुणतालिकेत 12 गुण आहेत. विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये आहे.  विराट कोहलीनं 8 सामन्यात 351 धावा केल्या आहेत.

5/6
विराट कोहलीनं आयपीएलमध्ये 2008 मध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलच्या 19 हंगामामध्ये विराट कोहली आरसीबीकडून खेळला आहे. विराट कोहलीनं 275 सामन्यांमध्ये 267 डावांमध्ये 9012 धावा केल्या आहेत.

6/6
विराट कोहलीनं आयपीएल करिअरमध्ये 808 चौकार आणि 305 षटकार मारले आहेत. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू आहे, त्यानं 8 शतकं केली आहेत. तर, विराटच्या नावावर 66 अर्धशतकांची नोंद आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?

Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget