एक्स्प्लोर
ट्विटरवर सेहवागशी पंगा नको रे ..!
1/8

भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने आता दुसरी इनिंग सुरु केली आहे. सध्या सेहवागची सोशल मीडियावर तडाखेबाज खेळी सुरु असून विरोधकांना तो चांगलेच फैलावर घेत आहे. सेहवाग कधीकधी वेगळवेगळ्या सेलिब्रिटींना ट्विटरवर त्यांच्या हटके स्टाईलने शुभेच्छा देतो, तर कधी विरोधकांची चांगलीच खिल्ली आडवतो. नुकत्याच एका ब्रिटीश पत्रकाराने वीरुशी सरळ-सरळ पंगा घेतला, सेहवागनेही आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देत त्याची बोलती बंद केली.
2/8

ट्विटरवरील सेहवागची ही नवी इनिंग त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलेली आहे. ते सेहवागच्या ट्वीटला ट्रेंड करून त्याचा आत्मविश्वास वाढवत आहेत.
Published at : 25 Aug 2016 11:48 AM (IST)
View More























