एक्स्प्लोर

विराटने अनुष्कासाठी केलेल्या ट्वीटचा खास गौरव!

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहली फलंदाजीशिवाय अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत असतो. मार्च 2016 मध्ये अनुष्काच्या समर्थनार्थ केलेलं ट्वीट हे वर्षातील सर्वाधिक प्रभावशाली हॅशटॅग ट्वीट बनलं आहे. टी-20 विश्वचषकादरम्यान विराट कोहली काही सामान्यात फ्लॉप ठरला होता. त्यावेळी ट्विपल्सनी त्याची गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्माला दोषी ठरवत तिच्यावर निशाणा साधला होता. यानंतर अनुष्का ट्विटरवर ट्रोल होऊ लागली. पण अनुष्काची खिल्ली उडवणाऱ्या ट्विपल्सना विराट कोहलीने सडतोड उत्तर दिलं. विराटने 28 मार्च रोजी ट्वीट केलं होतं की, "अनुष्काला सातत्याने ट्रोल करणाऱ्या लोकांनी शरम बाळगा. अनुष्काकडून मला केवळ सकारात्मकता मिळाली आहे." https://twitter.com/imVkohli/status/714376407606960128 विराटच्या या ट्वीटला त्याच्या फॉलोअर्सनही जोरदार प्रतिसाद दिला. तब्बल 39 हजारहून अधिक ट्विटराईट्सनी रिट्वीट केलं आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी ते लाईक केलं होतं. त्याचं हे ट्वीट 'गोल्डन ट्वीट ऑफ द इअर' ठरलं आहे. विराटने अनुष्कासाठी केलेल्या ट्वीटचा खास गौरव! ट्विटर दरवर्षी #yearontwitter रिपोर्ट प्रकाशित करतं. या रिपोर्टमध्ये वर्षभरात भारतात छाप पाडलेल्या ट्रेण्डचा समावेश केला जातो. यामध्ये लोकप्रिय हॅशटॅग, मोस्ट फॉलोड अकाऊंट, टॉप मूव्हमेंट आणि सर्वात लोकप्रिय ट्वीट्सचाही समावेश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच जाहीर केलेला 'नोटाबंदी'चा निर्णयही ट्विटरवर प्रभावशाली क्षण होता. ट्विटर इंडियाच्या 'इयर ऑन ट्विटर'मध्ये 'नोटाबंदी' पहिल्या स्थानावर आहे. यानंतर रिओ 2016, INDvPAK, दिल्ली प्रदूषण यांचा क्रमांक आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदी भारतात सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती आहेत. ट्विटरवर त्यांचे 24.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget