एक्स्प्लोर
रेहमानच्या सूरांवर विराटचा हिपॉप
मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा प्रत्येक लुक तरुणांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. क्रिकेटचे मैदान असो, कींवा त्याची स्टाइल लाखो तरुणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. नुकताच विराट एका नव्या रुपात सर्वांसमोर आहे.
कोहलीने ऑस्कर पुरस्कार विजेत्या ए. आर. रेहमानच्या सूरांवर गाणे म्हणताना आणि त्याच्यासोबत हिपॉपचा ठेका धरल्याचे पाहायला मिळाला. विराटचा ३५ मिनीटांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वास्तविक, विराटने हे थीम साँग तो ब्रॉन्ड अम्बेसिडर असलेल्या प्रिमिअर फुटसालसाठी बनवले आहे. १४ जुलैपासून भारतात पहिल्यांदा प्रिमिअर फुटसाल लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?time_continue=31&v=0OpiL2rzphc
विराटने या गाण्यावर रॅपही केला आहे. हे पूर्ण गाणे या महिन्याच्या शेवटी रिलिज होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement