एक्स्प्लोर

विराटसोबत वर्ल्डकपमध्ये खेळलेला सहकारी सध्या छोले भटुरे विकतो!

क्रिकेट टीममध्ये स्थान मिळालं नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते हे सांगता येत नाही.

नवी दिल्ली: भारत क्रिकेटची अक्षरश: पूजा केली जाते. इथे क्रिकेटर म्हणजे देव समजला जातो. जोपर्यंत क्रिकेटपटूचा फॉर्म आहे, तोवर त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली जातात, मात्र फॉर्म हरवल्यानंतर ना तुम्हाला कोणी लक्षात ठेवतं, ना तुमचं कोणी कौतुक करतं. क्रिकेट टीममध्ये स्थान मिळालं नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते हे सांगता येत नाही. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये 2008 साली विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे. विश्वविजेत्या संघातील या खेळाडूला जगण्यासाठी सध्या रस्त्यावर छोले-भटुरे विकावं लागत आहे. पेरी गोयल असं या खेळाडूचं नाव आहे. सध्या पेरी गोयलचे छोले भटुरे विकणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट कोहलीच्या टीम इंडियाने 2008 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता. या संघात रवींद्र जाडेजा, मनिष पांडे यासारखे खेळाडू होते. याच संघात पेरी गोयलची राखीव विकेट कीपर म्हणून निवड झाली होती. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. खराब फॉर्ममुळे बाहेर 2008 हा असा काळ होता, ज्यावेळी महेंद्रसिंह धोनी नव्या भारतीय संघाची बांधणी करत होता.  त्याच वर्षी विराटच्या टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे त्या संघातून विराटसह आणखी नवे चेहरे धोनीला मिळाले. त्यावेळी पेरी गोयलचं नावही चर्चेत होतं. मात्र वर्ल्डकपनंतर पेरी गोयलला स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचं नाव मागे पडत गेलं. पंजाबकडून खेळणाऱ्या पेरी गोयलला मोठी खेळी करता न आल्याने तो संघातूनच बाहेर पडला. आता छोले भटुरे विकतो विश्वचषकाने पेरी गोयलला हिरो बनवलं होतं. मात्र क्रिकेटमध्ये सातत्य राखता न आल्यामुळे त्याच्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आली आहे. सध्या पेरी लुधियाना महापालिकेबाहेर छोले भटुरे विकतो. त्याची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्याचं फेसबुक अकाऊंटवर पाहिलं असता, तो एका कंपनीचा संचालक असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याबाबत अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson and Abhishek Sharma: संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून 'गंभीर' सवाल
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून 'गंभीर' सवाल
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Yuvraj Singh Picks Team India Squad For ODI World Cup 2027: यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
जैस्वाल, पंत IN...किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget