एक्स्प्लोर

विराट लवकरच शतकांचा बादशाह सचिनलाही मागे टाकणार?

विराटने 186 इनिंगमध्ये 30 शतकं पूर्ण केले. सचिनला 30 शतकं पूर्ण करण्यासाठी 267 इनिंग खेळाव्या लागल्या, तर रिकी पाँटिंगला यासाठी 349 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या.

कोलंबो : विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे सामन्यांच्या मालिकेतही क्लीन स्विपची नोंद केली. भारताने कोलंबोच्या पाचव्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून पाच सामन्यांच्या मालिकेवर 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे कारकीर्दीतलं तिसावं शतक पूर्ण करत सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसोबत तो दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. विराटच्या शतकांचा वेग सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र विराट कोहलीचा शतकांचा वेग पाहता तो लवकरच सचिनलाही मागे टाकू शकतो. विराटच्या शतकांचे आकडे पाहिले, तर हे सहज शक्य दिसतं. विराटने 186 इनिंगमध्ये 30 शतकं पूर्ण केले. सचिनला 30 शतकं पूर्ण करण्यासाठी 267 इनिंग खेळाव्या लागल्या, तर रिकी पाँटिंगला यासाठी 349 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या. विराटने 186 इनिंगमध्ये 30 शतकं पूर्ण केली. सचिनचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 16, तर पाँटिंगचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 15 शतकं होते. म्हणजेच विराटने या दिग्गजांच्या दुप्पट वेगाने शतकं पूर्ण केली आहेत. एका वर्षात 1000 धावा पूर्ण विराटने या वर्षात 92.5 च्या स्ट्राईक रेटने या वर्षातील 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. एवढ्या वेगाने एका वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. सचिनने एका वर्षात सात वेळा एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर सौरव गांगुली, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांनी प्रत्येकी एका वर्षात सहा वेळा 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराटच्या नेतृत्त्वात तीन व्हाईटवॉश भारताने एखाद्या संघाला सहाव्यांदा व्हाईटवॉश दिला. तर श्रीलंकेला दिलेला हा दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताने यापैकी तीन वेळा विराटच्या नेतृत्त्वात, दोन वेळा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात आणि एकदा गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात व्हाईटवॉश दिला आहे. संबंधित बातम्या :

श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर 5-0 ने मात देणारा भारत एकमेव संघ!

सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर!

क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा

वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ: वैभवला बाहेर बसवून ईशान किशनला खेळवलं, गंभीर अय्यरनं टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला, टीम इंडियाच्या पराभवाची कारणं....  
वैभवला बाहेर काढून ईशानला खेळवलं पण त्याला खातंही उघडता आलं नाही, गंभीर-अय्यरचा डाव फसला, भारताचा पराभव कशामुळं? 
IND vs NZ 4th T20 : फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
IND vs NZ 4th T20 : न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव
न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव
Ind vs NZ 4th T20I : 20 षटकार, 15 चौकार अन् 259 धावा; ग्लेन फिलिप्सचं वादळी शतक, न्यूझीलंडने मोडले सगळे विक्रम, टीम इंडियाचे खेळाडू फक्त पाहत राहिले
20 षटकार, 15 चौकार अन् 259 धावा; ग्लेन फिलिप्सचं वादळी शतक, न्यूझीलंडने मोडले सगळे विक्रम, टीम इंडियाचे खेळाडू फक्त पाहत राहिले

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Embed widget