एक्स्प्लोर

बांगलादेशचा रडीचा डाव सुरुच, कोहलीने अंपायरला कॉल केल्याचा दावा

बर्मिंगहॅम : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-बांगलादेश सामन्याआधी बांगलादेशींकडून टीम इंडियाची प्रतिमा मलिन करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. यावेळी त्याचं लक्ष्य ठरला तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. हद्द म्हणजे आयसीसीचं फेक ट्विटर हॅण्डलही तयार करण्यात आलं. विराट कोहलीने बुधवारी सामन्याचे पंच कुमार धर्मसेना यांना रात्री 8.25 वाजता कॉल केला. दोघांमध्ये आठ मिनिटांचं संभाषण झालं. आयसीसी त्याचा कॉल ट्रेस करत होती. याचा परिणाम म्हणजे आयसीसीने विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीतील उर्वरित सामन्यातून निलंबित केलं, असं दावा बांगलादेशी चाहते सोशल मीडियावर तयार केलेल्या पेजवर करत आहे. Kohli_ICC_Tweet या पेजमध्ये बीडीन्यूज24 डॉट कॉमच्या हवाला देण्यात आला आहे. पण याबाबत एबीपीने बीडीन्यूज24 डॉट कॉमला संपर्क साधला असता, त्यांनी हा दावा फेटाळला. Kohli_News आयसीसीच्या बनावट ट्विटर अकाऊंटवर सेमीफायनलआधीच विराट कोहली स्पर्धेतून बाहेर झाल्याचं ट्वीट करण्यात आलं आहे. ही बाब बांगलादेशमध्ये व्हायरल झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज उपांत्य सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल. या सामन्याला आज दुपारी तीन वाजता सुरुवात होणार आहे. भारताने जर आज बांगलादेशला हरवलं तर क्रिकेट रसिकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल येत्या रविवारी बघायला मिळेल. संबंधित बातम्या बांगलादेशपासून भारताला हे 5 धोके सेमीफायनलच्या महामुकाबल्यात भारत-बांगलादेश आमनेसामने फायनलमध्ये कुणाशी खेळायला आवडेल? पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर आता भारताकडून हरण्यासाठी तयार राहा, ऋषी कपूर यांच्या पाकला शुभेच्छा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi GT vs RR IPL 2026 : वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
GT vs RR Qualifier 2 LIVE Update : वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे गुजरातचे गोलंदाज हतबल; राजस्थानचे टायटन्ससमोर 215 धावांचे आव्हान
GT vs RR Qualifier 2 LIVE : वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे गुजरातचे गोलंदाज हतबल; राजस्थानचे टायटन्ससमोर 215 धावांचे आव्हान
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला

व्हिडीओ

NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Embed widget