एक्स्प्लोर

Vinesh Phogat: विनेश फोगटनं इतिहास रचला! जागतिक कुस्ती स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय

World Championship 2022: भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं (Vinesh Phogat) जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचलाय.

World Championship 2022: भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं (Vinesh Phogat) जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचलाय. जागतिक चॅम्पियनशिप इतिहासात दोन पदकं जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला ठरलीय. जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपच्या 53 किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत स्वीडनच्या एम्मा जोआना माल्मग्रेनचा एकहाती पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला. याआधी विनेशनं 2019 च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या नूर-सुलतानचा पराभव केला होता. 
 
जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे खेळवली जात आहे. या स्पर्धेत विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. परंतु, महिलांच्या फ्रीस्टाइल 53 किलो वजनी गटात पात्रता फेरीत तिला मंगोलियाच्या खुल्लान बटखुयागकडून ०-७ असा पराभव पत्करावा लागला.

ट्वीट-

कॉमनवेल्थ स्पर्धेत दमदार कामगिरी
नुकतीच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत विनेश फोगटनं दमदार प्रदर्शन केलं होतं. नॉर्डिक पद्धतीच्या आधारं तिनं सुवर्णपदकावर कब्जा केला. विनेशने पहिल्या सामन्यात जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती कॅनडाची कुस्तीपटू सामंथा लीला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विनेशनं नायजेरियाच्या मर्सी बोलाफुनोलुवा अडेकुओरोए आणि तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या केशनी मदुरवलगेचा पराभव केला. 

विनेश फोगटचं जोरदार कमबॅक
2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत गुडघ्याच्या दुखापतीमुळं विनेश फोगटच्या पदक जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. टोकियो ऑलिम्पिकमधील अंतिम आठ टप्प्यांमधून ती बाहेर पडली. या दोन्ही स्पर्धेतील अपयशानं तिला कुस्ती सोडण्याच्या मार्गावर ढकललं होतं. परंतु, तिनं खचून न जाता पुन्हा जोरदार कमबॅक केलं.

निशा दहिया आज कांस्यपदकासाठी लढणार
निशा दहियावर आज सर्वांच्या नजरा असतील, आज ती 68 किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी लढणार आहे. दरम्यान, 57 किलो वजनी गटात सरिता मोरने पहिला सामना जिंकला. मात्र दुसरा सामन्यात तिला पराभवाला सामोरे जावा लागले. त्यानंतर 59 किलो वजनी गटात मानसी अहलावतचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झालाय. रिपेचेज फेरीतही तिला संधी मिळू शकली नाही. 72 किलो वजनी गटात रितिकाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget