एक्स्प्लोर
टेनिसस्टार सेरेना विल्यम्सच्या घरी नन्ही परी!
विशेष म्हणजे मुलीली जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनानं म्हटलं आहे.

न्यूयॉर्क : स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या घरी नन्ही परी अवतरली आहे. सेरेनाने एका मुलीला जन्म दिला आहे.
विशेष म्हणजे मुलीली जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनानं म्हटलं आहे.
23 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सने टेनिसच्या इतिहासात अत्यंत तरबेज खेळाडू म्हणून नाव नोंदवलं आहे. अनेक विक्रम सेरेनाने आपल्या नावावर केले आहेत.
https://twitter.com/RafaelNadal/status/903721243236597760?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fwww.bbc.com%2Fnews%2Fworld-us-canada-41130969
जानेवारी 2017 मध्ये प्रेग्नंट असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होत, सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
