एक्स्प्लोर

टीम इंडियाची उपांत्य सामन्यात बांगलादेशसोबत टक्कर

लंडन : दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून टीम इंडियाने उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. भारताने आधी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची आणि नंतर गोलंदाजांची दाणादाण उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. उपांत्य सामन्यात भारताची टक्कर बांगलादेशसोबत होणार आहे. बांगलादेशने साखळी सामन्यात न्यूझीलंडला घरचा रस्ता दाखवत उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं. त्यामुळे बलाढ्य न्यूझीलंडला हरवलेला बांगलादेश संघ नव्या ताकदीने भारताविरुद्ध खेळायला उतरेल. दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली होती. भारताने तब्बल 240 धावांनी विजय साजरा केला होता. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ शंभर धावांच्या आत म्हणजे केवळ 84 धावांवरच गुंडाळला होता. गतविजेत्या भारताची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात धडक मारण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी भारताने 1998, 2000, 2002, 2013 आणि आता 2017 मध्येही उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. दरम्यान भारताच्या या विजयासोबतच दुसऱ्या उपांत्य सामन्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मात्र उद्या होणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर 14 तारखेला खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. पाकिस्तान किंवा श्रीलंका या दोन्ही संघांपैकी एक संघ 14 जूनला इंग्लंडसोबत भिडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India vs UAE : मोठी बातमी, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, गोलंदाजांची पुन्हा धुलाई, यूएईचा भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय 
टीम इंडियाचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, यूएईनं 26 बॉलमध्ये मॅच संपवली, भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय
Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी  
चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
Yuvraj Singh: अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
Embed widget