एक्स्प्लोर

आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाची घसरण, तिसरं स्थान गमावलं

मुंबई : भारतीय संघाचे बहुतांश खेळाडू सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त असताना भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.   भारतीय संघ यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. मात्र दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या स्थानी झेप घेतल्यामुळे भारताची एका स्थानाने पिछेहाट झाली. आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर न्यूझीलंडने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.   विश्वचषकात मिळालेल्या उपविजेतेपदामुळे न्यूझीलंडने 113 गुणांची कमाई केली. तर वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडपेक्षा 11 गुणांची आघाडी घेत पहिल्या स्थानावर आपली मोहोर उमटवली आहे.   दक्षिण अफ्रिकेने भारतापेक्षा तीन गुण जास्त मिळवत 112 गुण कमावले, त्यामुळे भारताला 109 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.   टी 20 क्रमवारीत न्यूझीलंड अव्वल :   टी-20 क्रमवारीमध्ये न्यूझीलंडने यावेळी तिसऱ्या स्थानावरुन झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे, तर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. टी-20 विश्वचषक विजेता संघ वेस्ट इंडीजची मात्र एका स्थानाने घसरुन तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.   ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी बजावल्यानंतर भारत टी-20 मध्ये अव्वल स्थानी गेला होता. तसेच कसोटीमध्येही दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती. पण आता आयसीसीच्या नवीन क्रमवारीमुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK U19 Asia Cup Live Streaming: सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z
सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z
IPL 2027 Trade MI-PBKS : मुंबई-पंजाबमध्ये IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! हार्दिक पांड्याच्या बदल्यात MIमध्ये तगडा खेळाडू, पलटणचा नवा कॅप्टन कोण? नाव पण ठरलं
मुंबई-पंजाबमध्ये IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! हार्दिक पांड्याच्या बदल्यात MIमध्ये तगडा खेळाडू, पलटणचा नवा कॅप्टन कोण? नाव पण ठरलं
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
IND vs NZ 2nd ODI : पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दह
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
Embed widget