एक्स्प्लोर

आईस टूर्नामेंटसाठी संघांची घोषणा, सेहवाग-आफ्रिदी आमनेसामने

डायनामोजची धुरा टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या, तर रॉयल्सची धुरा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर आहे.

नवी दिल्ली : आईस क्रिकेट सेंट मॉरिज टूर्नामेंटसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. दोन संघ या टूर्नामेंटमध्ये सहभाग घेत आहेत, ज्यांचं नाव डायनामोज आणि रॉयल्स असं आहे. डायनामोजची धुरा टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या, तर रॉयल्सची धुरा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. या टूर्नामेंटमध्ये दोन सामने खेळवण्यात येतील, ज्याचं आयोजन 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं आहे. क्रिकेटला चालना देण्यासाठी अशा टूर्नामेंटचं आयोजन करण्यात येत आहे, ज्यामध्ये जगभरातील दिग्गज माजी खेळाडू खेळतील. ही टूर्नामेंट क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. कारण, या सामन्यांचं थेट प्रक्षेपणही केलं जाणार आहे. त्यामुळे या दिग्गज खेळाडूंच्या खेळाचा आनंद पुन्हा एकदा घेता येईल. सोनी ESPN आणि सोनी सिक्स या चॅनलवर दुपारी 4 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण केलं जाईल. वीरेंद्र सेहवागच्या संघात सर्वाधिक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामध्ये झहीर झान, मोहम्मद कैफ, अजित आगरकर, जोगिंदर शर्मा आणि रोमेश पवार यांचा समावेश आहे. तर यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचा क्रमांक लागतो, ज्यामध्ये तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा आणि महेला जयवर्धने यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माईक हसी आणि अँड्र्यू सायमंड हे देखील खेळताना पाहता येणार आहेत. तर स्वित्झर्लंडमधील भारतीय वंशाचा खेळाडू रोहन जैनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. संघ : डायनमोज : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), झहीर खान, मोहम्मद कैफ, अजित आगरकर, जोगिंदर शर्मा, रोमेश पवार, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा, माईक हसी, अँड्रयू सायमंड आणि रोहन जैन. रॉयल्स : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), शोएब अख्तर, अब्दुल रझाक, जॅक कॅलिस, डॅनियल व्हिट्टोरी, ग्रॅम स्मिथ, नाथन मॅक्कलम, ग्रांट इलियट, मॉन्टी पनेसर, ओवेस शाह, मॅट प्रायर आणि अॅडन अँड्र्यूज.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget