एक्स्प्लोर

गांगुलीचा 15 वर्षांनी ट्रेनने प्रवास, जागेवरुन प्रवाशाशी वाद

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोलकात्याजवळ त्याच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी गांगुलीने ट्रेनने प्रवास केला. मात्र या प्रवासात त्याची सहप्रवाशासोबत जागेवरुन शाब्दिक चकमक झाली.

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोलकात्याजवळ त्याच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी गांगुलीने ट्रेनने प्रवास केला. मात्र या प्रवासात त्याची सहप्रवाशासोबत जागेवरुन शाब्दिक चकमक झाली. गांगुली उत्तर बंगालमधील बालुरघाट इथे पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जाणार होता. त्याने पदातिक एक्स्प्रेसचं एसी प्रथम श्रेणीचं तिकीट बूक केलं होतं. मात्र त्याच्या जागेवर अगोदरच एक प्रवासी बसलेला होता. गांगुलीने त्या व्यक्तीला जागा सोडण्यास सांगितलं तेव्हा त्याने जाग सोडण्यास नकार दिला आणि हुज्जत घातली. या वादानंतर ट्रेनमधून खाली उतरणं गांगुलीने योग्य समजलं. ज्यानंतर गांगुलीला एसी द्वितीय श्रेणीचं तिकीट देण्यात आलं. तांत्रिक कारणांमुळे हा गोंधळ झाल्याचं वृत्त आहे. गांगुलीने यापूर्वी 2001 साली ट्रेनने प्रवास केला होता. कार्यक्रमात त्याने स्वतःच याबाबत माहिती दिली. गांगुली सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्यही आहे.

महत्त्वाच्या बातम्या

WPL Auction 2027 : WPL 2027 च्या लिलावात पैशांचा वर्षाव; सर्वाधिक पैसे मिळालेल्या खेळाडूंची यादी, सोलापूरची किरण नवगिरे दुसऱ्या क्रमांकावर, तर पहिल्या नंबरवर कोण?
WPL 2027 च्या लिलावात पैशांचा वर्षाव; सर्वाधिक पैसे मिळालेल्या खेळाडूंची यादी, सोलापूरची किरण नवगिरे दुसऱ्या क्रमांकावर, तर पहिल्या नंबरवर कोण?
IND vs NZ 4th T20 : भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
IND vs NZ ODI Update : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! आणखी एक स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजाची होणार थेट एन्ट्री?
न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! आणखी एक स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजाची होणार थेट एन्ट्री?
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
Devendra Fadnavis and Rohit Pawar: तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
Embed widget