एक्स्प्लोर

जयसूर्याची अवस्था बिकट, कुबड्यांशिवाय चालता येईना!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक जमाना आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं जागवणारा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे.

कोलंबो (श्रीलंका) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक जमाना आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं जागवणारा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे. जयसूर्याच्या दुखापतीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, त्याला कुबड्यांचा आधार घेऊन चालावं लागत आहे. जयसूर्याचा कुबड्या घेऊन चालतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रीलंकन  जयसूर्या गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. आता तर त्याला कुबड्यांशिवाय चालताही येत नाही. सध्या त्याच्या  गुडघ्यावर शस्त्रक्रियेची गरज असून, त्यासाठी तो मेलबर्नला जाणार आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जयसूर्या दोनदा श्रीलंका क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष झाला होता. पण 2017 मध्ये द. आफ्रिका आणि भारताकडून श्रीलंकेचा मानहानीकारक पराभव झाला. त्यानंतर जयसूर्यानं अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 48 वर्षीय जयसूर्या 2011 मध्ये निवृत्त झाला. तो श्रीलंकेच्या संघाचा आधारस्तंभ मानला जायचा. भलाभल्या गोलंदाजांना त्यानं आपल्या फलंदाजीनं नामोहरम केलं होतं. ४८ वर्षांच्या जयसूर्यानं ४३३ वन डे आणि ११० कसोटी सामन्यांत श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या खात्यावर वन डेत १३,४३० तर कसोटीत ६९७३ धावा जमा आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Digvesh Rathi Catch : फिन एलन आऊट होता की षटकार होता? दिग्वेश राठीनं घेतलेल्या कॅचवरुन वादाचा भडका, व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
फिन एलन आऊट होता की षटकार होता? दिग्वेश राठीनं घेतलेल्या कॅचवरुन वादाचा भडका, व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार

Embed widget