एक्स्प्लोर

कुस्तीपटू साक्षी मलिकचा प्रियकर सत्यव्रतसोबत साखरपुडा संपन्न!

नवी दिल्ली: रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलंवहिलं पदक मिळवून देणारी कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकचा रविवारी प्रियकर सत्यव्रत कादियानसोबत साखरपुडा संपन्न झाला. सत्यव्रतचे वडील सत्यवान यांनी कुस्तीमध्ये अर्जुन पुरस्कार पटकावला आहे. त्यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की, 'हा घरगुती कार्यक्रम होता. फक्त दोघांच्या कुटुंबातील सदस्य त्यासाठी उपस्थित होते. हा सोहळा फारच छान झाला.' सत्यव्रत 22 वर्षाचा असून तो साक्षीपासून दोन वर्षांनी लहान आहे. तो आपल्या वडिलांच्या मार्गदशर्नाखाली कुस्तीचं शिक्षण घेत आहे. 2010 साली त्यांनं यूथ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकही पटकावलं होतं. एका कुस्ती टुर्नांमेंटमध्ये दोघांची ओळख झाली होती. सत्यव्रतबाबत साक्षीनं आधीचं सांगितलं होतं की, 'तो मला नेहमीच खूप सहकार्य करतो. माझ्या स्वप्नांना तो स्वत:ची स्वप्नं समजतो.'

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
Ind vs Afg Test Update Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
Suryakumar Yadav Retirement Fact Check : सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?
सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?
IND vs AFG Test Empty Stadium : थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना
थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
BCPL: शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Iran War Live Update: 'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
Embed widget