एक्स्प्लोर
झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!
भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि त्याचा सहकारी आशिष नेहराने या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. लग्नानंतर कॉकटेल पार्टीचं होणार आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सागरिक घाटगेसोबत एका घरगुती सोहळ्यात त्याने लगीनगाठ बांधली. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि त्याचा सहकारी आशिष नेहराने या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. लग्नानंतर कॉकटेल पार्टीचं होणार आहे.
झहीर खान आणि सागरिका घाटगे रिलेशनशिपमध्ये?
फोटो : सागरिका घाटगेविषयी 'या' सात गोष्टी तुम्हाला माहित आहेत?
मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये सोमवारी (27 नोव्हेंबर) 'चक दे इंडिया' स्टार सागरिका आणि झहीर खान यांच्या लग्नाचं रिसेप्शन असेल. दुसरीकडे, टीम इंडियांचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारचाही आज विवाह होणार आहे. बालमैत्रीण नुपूर नागरसोबत तो बोहल्यावर चढणार आहे. कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, भुवीच्या लग्नाची तयारीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement