एक्स्प्लोर

IPL: अंपायरवर वैतागणाऱ्या रोहित शर्माला सक्त ताकीद

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 10व्या मौसमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात आचारसंहिता भंग केल्यानं सक्त ताकीद देण्यात आली आहे. रोहित शर्मानं आचारसंहिता भंग केल्यानं मॅच रेफरीनं त्याला इशारा दिला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात रोहितला चुकीचं बाद देण्यात आलं. यावेळी पंचच्या या निर्णयावर रोहित शर्मा मैदानातच प्रचंड चिडला. एका पत्रकातून स्पष्ट करण्यात आलं की, खेळाडू आणि संघ व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेली आयपीएलच्या आचारसंहितेतील 2.1.5 नियमाचं उल्लंघन केलं आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यानं मॅच रेफरीनं रोहित शर्मा सध्या तरी फक्त इशाराच दिला आहे. गेल्या दोन सामन्यात कर्णधार रोहित शर्माची आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी झालेली नाही. कालच्या सामन्यात दहाव्या षटकात सुनील नरेनने रोहित शर्मा पायचीत बाद असल्याची अपील केली. त्यावेळी अंपायर सी के नंदन यांनीही तातडीने त्याला आऊट दिलं. मात्र चेंडू पायावर आदळण्यापूर्वी बॅटला लागल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. त्यामुळेच रोहित शर्मा अंपायरवर खूपच संतापला. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं वानखेडेवरच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर चार विकेट्सनी थरारक विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. पण हार्दिक पंड्यानं कमाल केली. त्यानं हरभजनसिंगच्या साथीनं मुंबईला एक चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवून दिला. मुंबईने कोलकात्याचं 179 धावांचं आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. संबंधित बातम्या: VIDEO: अंपायरचा चुकीचा निर्णय, रोहित शर्मा वैतागला

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ND 5th ODI : अर्शदीपच्या बाऊन्सरवर यंग फसला; ऋतुराजने हवेत उडून असा काही कॅच पकडला, पाहणारेही थक्क, VIDEO
अर्शदीपच्या बाऊन्सरवर यंग फसला; ऋतुराजने हवेत उडून असा काही कॅच पकडला, पाहणारेही थक्क, VIDEO
Shoaib Akhtar On IND VS PAK Asia Cup U19 Final: टीम इंडियाकडून आक्रमक सेलीब्रेशन; शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया, सेहवागचं नाव घेतलं, नेमकं काय म्हणाला?
टीम इंडियाकडून आक्रमक सेलीब्रेशन; शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया, सेहवागचं नाव घेतलं, नेमकं काय म्हणाला?
Suryakumar Yadav Mutton Party : ना हॉटेल, ना फाईव्ह स्टार मेजवानी, अस्सल देशी पार्टी! सूर्याचा जमिनीवर बसून मटणावर ताव, सरफराज खान काय म्हणाला? पाहा VIDEO
ना हॉटेल, ना फाईव्ह स्टार मेजवानी, अस्सल देशी पार्टी! सूर्याचा जमिनीवर बसून मटणावर ताव, सरफराज खान काय म्हणाला? पाहा VIDEO
IND vs NZ 5th ODI Live Score : रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाची दाणादाण! अक्षर-ईशानची झुंजही अपयशी, न्यूझीलंडसमोर किती धावांचं लक्ष्य?
IND vs NZ 5th ODI Live : रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाची दाणादाण! अक्षर-ईशानची झुंजही अपयशी, न्यूझीलंडसमोर किती धावांचं लक्ष्य?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
IndiGo Flight : पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
Embed widget