एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'मुंबई इंडियन्स'साठी रोहित शर्माने 'विराट' रक्कम फेटाळली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराटला 17 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं, जी आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी रक्कम आहे.

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंतर रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल मोसमातला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएलच्या 11 व्या मोसमाची सुरुवात रिटेन पॉलिसीने झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराटला 17 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं, जी आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी रक्कम आहे. दुसरीकडे गतविजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्यासाठी 33 कोटी रुपये खर्च केले. रोहित शर्माला 15, हार्दिक पंड्या 11 आणि बुमरासाठी 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मुंबईकडे आता लिलावासाठी 2 राईट टू मॅच आणि 47 कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम आणखी कमी होऊ शकली असती, मात्र मुंबई इंडियन्सच्या हितासाठी रोहित शर्माने स्वतःची रक्कम कमी केली. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमत घेण्यात रस दाखवला नाही. रोहित शर्माने क्षेत्ररक्षणासोबतच सगळीकडे दमदार कामगिरी केली आहे. तो फलंदाजांचं संतुलन साधण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठीही तयार असतो. आता त्याने संघाला प्राधान्य दिलं असल्याचं संघ व्यवस्थापनाने म्हटलं आहे. काही वृत्तांनुसार, मुंबईने रोहितला स्वतःची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती, जेणेकरुन संघ आणखी चांगला करता येईल. रोहितने ही मागणी तातडीने मान्य केली. रोहितला जास्त किंमत दिल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून क्रृणल पंड्याला रिटेन केलं जाणार होतं, मात्र रोहितने स्वतःची रक्कम कमी करुन हार्दिक पंड्याला रिटेन केलं. पॉलिसीनुसार, रोहित शर्मालाही विराट कोहली एवढीच रक्कम मिळाली असती, मात्र त्याने संघाची चांगली बांधणी करता यावी, यासाठी स्वतःची रक्कम कमी केली, जेणेकरुन इतर चांगले खेळाडू घेता येतील.

संबंधित बातमी : धोनी, रैनाचं सीएसकेत कमबॅक, बंगळुरुने गेलला सोडलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढावCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Mahayuti Government: गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
भाजपला मुख्यमंत्रीपद गेल्यास गृहमंत्रीपद आमच्याकडे, हा नैसर्गिक नियम; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
Embed widget