Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 Jun 2016 11:12 PM (IST)
1/7
रोहितने आपले फोटो फेसबुक पेजवर शेअर केले आहेत.
2/7
रोहित शर्मा रितिकासोबत 3 डिसेंबर 2015 रोजी लग्नबंधनात आडकला. पण त्यावेळी व्यस्त क्रिकेट मालिकांमुळे तो हनिमूनवर जाऊ शकला नव्हता.
3/7
4/7
तसेच या फोटच्या खाली त्याने एतिहाद एअरवेजचे आभार मानले आहेत
5/7
क्रिकेट जगतातील स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सध्या आपल्या हनिमून टूरवर 'मोनाको'मध्ये आहेत. मोनाको हा युरोपातील सर्वात सुंदर देश आहे. रोहितने आपले हनिमूनचे काही खास फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6/7
रोहितने आपल्या हनिमूनचे काही क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.
7/7
मीडिया रिपोर्टनुसार रोहित शर्मा सध्या हनिमूनसाठी मोनाकोमध्ये आहे.