एक्स्प्लोर

रणजीचा महासंग्राम : तिसऱ्या दिवसाचे अपडेट्स

महाराष्ट्राच्या चिराग खुरानानं दोन विकेटस काढून पुण्यातल्या रणजी सामन्यात रेल्वेला तिसऱ्या दिवसअखेर पाच बाद 330 असं रोखून धरलं आहे. या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावात 481 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळं रेल्वेला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अजूनही 151 धावांची गरज आहे. रेल्वेनं आदल्या दिवशीच्या बिनबाद 88 धावांवरून तिसऱ्या दिवशी पाच बाद 330 धावांची मजल मारली. त्यात शिवकांत शुक्ला, प्रथम सिंग आणि नितीन भिल्ले यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. chirag-khurana-maharashtra_1 स्वप्निल सिंगच्या प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधल्या पहिल्यावहिल्या शतकानं बडोद्याला मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात नऊ बाद 575 धावांचा डोंगर उभारून दिला. त्यामुळं बडोद्याला पहिल्या डावात 404 धावांची आघाडी मिळाली. स्वप्निल सिंगनं 309 चेंडूंत दहा चौकार आणि चार षटकारांसह 164 धावांची खेळी करून त्यात मोलाचा वाटा उचलला. स्वप्निलचं गेल्या 11 वर्षांच्या कारकीर्दीतलं हे पहिलंच शतक ठरलं. दरम्यान, या सामन्यात मुंबईची तिसऱ्या दिवसअखेर चार बाद 102 अशी दाणादाण उडाली आहे. त्यामुळं बडोद्याला या सामन्यात डावाच्या फरकानं विजय मिळवण्याची संधी आहे. Mumbai  : Swepnil Singh of Baroda plays against Mumbai during a Ranji cricket match at Wankhede stadium in Mumbai on Friday. PTI Photo (PTI11_10_2017_000149A) विदर्भाच्या अक्षय वाखरे, ललित यादव, आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीनं रणजी सामन्यात प्रभावी मारा करून बंगालची दाणादाण उडवली आहे. पश्चिम बंगालच्या कल्याणी शहरात सुरू असलेल्या या सामन्यात विदर्भाला डावाच्या फरकानं निर्णायक विजयाची संधी आहे. अक्षय वाखरे, ललित यादव, आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीनं बंगालचा पहिला डाव 207 धावांत गुंडाळून, विदर्भाला पहिल्या डावात 292 धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ललित यादवनं तिसऱ्या दिवसअखेर बंगालची तीन बाद 86 अशी बिकट अवस्था करून ठेवली आहे. या सामन्यात विदर्भाच्या हाताशी अजूनही 206 धावांची आघाडी आहे. akshay-wakhare-aditya-sarwate
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget