एक्स्प्लोर

पी.व्ही. सिंधूला इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिजचं विजेतेपद

नवी दिल्ली : भारताच्या पी. व्ही. सिंधूनं इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिजचं विजेतेपद पटकावलं आहे. ऑलिम्पिक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा कडवा संघर्ष मोडित काढून तिने हा विजय मिळवला. सिंधूने पहिल्यांदाच इंडिया ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. 21-19, 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करुन इंडिया ओपन महिला एकेरीचं विजेतेपद सिंधूने पटकावलं. तिनं हा सामना अवघ्या 47 मिनिटांमध्ये जिंकला. सिंधू आणि कॅरोलिना मरिनमधला हा अंतिम सामना म्हणजे रिओ ऑलिम्पिकच्या फायनलचा रिप्ले होता. रिओ ऑलिम्पिकच्या फायनलनंतर सिंधू आणि कॅरोलिना तिसऱ्यांदा आमनेसामने आल्या होत्या. त्यात सिंधूनं मिळवलेला हा दुसरा विजय ठरला. त्यामुळे सिंधू आणि कॅरोलिना मरिन या दोघींमधल्या एकमेकींविरुद्धच्या विजयांचं समीकरण आता 4-5 असं झालं आहे. कॅरोलिना मरिननं प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये सिंधूवरचं वर्चस्व कायम राखलं होतं. पण सिंधूनं डिसेंबरमध्ये झालेल्या दुबई सुपर सीरीज फायनल्समध्ये कॅरोलिना मरिनला हरवलं. त्यानंतर सिंधूनं कॅरोलिना पुन्हा एकदा बाजी उलटवून इंडिया ओपनचं विजेतेपद पटकावलं. नवी दिल्लीच्या सिरी फोर्ट संकुलात खेळवण्यात आलेल्या इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरीजची फायनल पाहण्यासाठी भारतीय क्रीडारसिकांनी रविवारी तुफान गर्दी केली होती. हा सामना पाहताना महिला एकेरीतल्या दोन सर्वोत्तम खेळाडूंमधला कठोर संघर्ष पाहण्याची संधी प्रेक्षकांनी मिळाली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK Playing 11 : MS धोनी OUT, संजू सॅमसन विकेटकीपर, तर... अशी असणार चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी प्लेइंग-11
MS धोनी OUT, संजू सॅमसन विकेटकीपर, तर... अशी असणार चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी प्लेइंग-11
RCB vs SRH Live Score : चिन्नास्वामीवर 9 महिन्यांचा वनवास संपला; हैदराबादला रोखणार का चॅम्पियन्स आरसीबी... किती वाजता सुरू होणार IPL चा पहिला सामना?
IPL 2026 Live Update : चिन्नास्वामीवर 9 महिन्यांचा वनवास संपला; हैदराबादला रोखणार का चॅम्पियन्स आरसीबी... किती वाजता सुरू होणार IPL चा पहिला सामना?
MS Dhoni OUT From IPL 2026 : MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ
MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ
BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं?
BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Embed widget