एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पाकिस्तानच्या अझर अलीकडून कोहली, धोनी, युवराजचे आभार!

मुंबई : मैदानात भारत आणि पाकिस्तान प्रतिस्पर्धी आहेत, पण मैदानाबाहेत ते अगदीच वेगळे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला असला तरी, टीम इंडियाच्या क्रिकेटरनी दाखवलेली माणूसकी ही कोणत्याही धर्म आणि शत्रूपेक्षा मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच महेंद्रसिंह धोनीचा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद यांच्या मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. धोनीचा प्रेमळपणा पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. इतकंच काय पाकिस्तानही चाहत्यांनीही धोनीच्या कृतीचं कौतुक केलं होतं. यानंतर आता भारतीय खेळाडूंच्या बंधुतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर अझर अलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, युवराज सिंह आणि महेंद्रसिहं धोनीचे ट्वीटरवर आभार मानले. याचं कारण म्हणजे या त्रिकुटाने आपल्या शेड्यूलमधून थोडा वेळ काढून अझर अलीच्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत धम्माल केली. यानंतर अतिशय आनंदित झालेल्या अझर अलीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले. भारतासोबतच पाकिस्तानी चाहत्यांनी याबाबत त्यांचं कौतुक केलं. "माझ्या मुलांसोबत वेळ घालवून त्यांना आनंद देणाऱ्या महेंद्रसिह धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंह या लिजंड्सचे आभार," असं ट्वीट अलीने केलं. https://twitter.com/AzharAli_/status/877094884813008897 अझर अलीने या तिघांसाठी अक्षरश: लिजंड्स शब्द वापरला. त्याच्या या ट्वीटमुळे दोन्ही देशांचे चाहतेही प्रभावित झाले आहेत. कोहलीसोबत अझरचा मुलगा Virat_Azhar_Kids धोनीसोबत अझरची मुलं Dhoni_Azhari_Kids युवराजसोबत अझर अलीची मुलं Yuvraj_Azhar_Kids अझरच्या ट्वीटवर प्रतिक्रिया https://twitter.com/MaheshNBhatt/status/877104705570197505 https://twitter.com/Mohsin_Bhagt/status/877104406071840769 https://twitter.com/Sand_In_Deed/status/877106194636095488 https://twitter.com/Cricprabhu/status/877127602275663873 https://twitter.com/mi78m/status/877095502554292224
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget