एक्स्प्लोर

थँक्यू आंटी, पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून स्पोर्ट्स अँकरची विकेट

'पदार्पणातच शतक. वाह काय कामगिरी आहे इमाम उल हक' असं ट्वीट तिने केलं. यावर इमामने 'धन्यवाद फझीला आंटी' असं उत्तर देत सर्वत चाहत्यांना चक्रावून टाकलं.

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम उल हकने पदार्पण केलं. पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या या ओपनरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इमामचं कौतुक करणाऱ्या एका महिला अँकरला 'आंटी' म्हणत त्याने तिची विकेटच घेतली आहे. अबुधाबीमध्ये 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून पाकिस्तानी सलामीवीर इमाम उल हकने डेब्यू केला. 21 वर्षीय 'चष्मिश' फलंदाजावर अनेक महिला चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. इमामला ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्या एका महिला स्पोर्ट्स अँकरला त्याने क्लीन बोल्डच केलं. पीटीव्ही स्पोर्ट्सची आघाडीची अँकर फझीला सबाने इमामचं ट्विटरवरुन कौतुक केलं. 'पदार्पणातच शतक. वाह काय कामगिरी आहे इमाम उल हक' असं ट्वीट तिने केलं. यावर इमामने 'धन्यवाद फझीला आंटी' असं उत्तर देत सर्वत चाहत्यांना चक्रावून टाकलं. https://twitter.com/ImamUlHaq12/status/921491258094358528 खुद्द फझीलानेही आश्चर्य व्यक्त करणारे इमोजी रिप्लाय म्हणून पोस्ट केले. दोघांचं संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यानंतर फझीलाने दोघांचा फोटो ट्वीट करत 'आंटीकडून अभिनंदन' असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. https://twitter.com/FazeelaSaba1/status/922464185082089472 वनडेमध्ये पदार्पणातच शतक ठोकणारा इमाम हा दुसराच पाकिस्तानी, तर तेरावा क्रिकेटपटू ठरला आहे. पहिल्याच सामन्यातील चमकदार खेळीमुळे त्याला उर्वरित सामन्यांमध्येही स्थान मिळालं. वनडे मालिकेत पाकने श्रीलंकाला 5-0 ने व्हाईट वॉश दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget