एक्स्प्लोर

'आमच्या फलंदाजांवर कोणीतरी जादूटोणा केला होता'

'आम्हाला पूर्ण विश्वास होता की, सेमीफायनलमध्ये सामना अटीतटीचा होईल. पण आमचे फलंदाज अवघ्या 69 धावांवर बाद झाले. टीमची ही स्थिती पाहून असं वाटलं की, कोणीतरी आमच्या खेळाडूंवर जादूटोणाच केला आहे.'

कराची : अंडर-19 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाचा व्यवस्थापक नदीम खानने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'ज्या पद्धतीनं आमचा संघ पराभूत झाला. त्यावरुन असं वाटत होतं की, आमच्या संघावर कोणी जादूटोणा केला आहे.' नदीम हा पाकिस्तानचा माजी कसोटीपटू असून सध्या तो पाकिस्तानी अंडर-19 संघाचा व्यवस्थापक आहे. न्यूझीलंडवरुन परतल्यानंतर त्याने भारताविरुद्धच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, 'आम्हाला पूर्ण विश्वास होता की, सेमीफायनलमध्ये सामना अटीतटीचा होईल. पण आमचे फलंदाज अवघ्या 69 धावांवर बाद झाले. टीमची ही स्थिती पाहून असं वाटलं की, कोणीतरी आमच्या खेळाडूंवर जादूटोणाच केला आहे.' 'असं वाटतं की, आमच्या फलंदाजांना कळतच नव्हतं की, मैदानावर नेमकं काय होतंय?, त्यामुळे परिस्थिती आणि दबाव हाताळणं त्यांना जमलंच नाही.' असंही नदीम म्हणाला. टीम इंडियाने सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानवर 203 धावांनी मात केली. या सामन्यात शुबमन गिलने शानदार शतक झळकावून 272 धावांपर्यंत मजल मारुन दिली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना संपूर्ण पाकिस्तानी संघ 69 धावांवरच बाद झाला. राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने फायनलमध्येही ऑस्ट्रेलियावर मात करत विश्वचषक पटकावला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
IND vs WI 2nd T20 Score : शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
Sanju Samson IND vs WI 2nd T20 : दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
SA vs AUS 1st Test : जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget