एक्स्प्लोर

भारतीय फलंदाजांसाठी पाक गोलंदाजांची शक्कल

1/10
2/10
भारतीय फलंदाजांसाठी पाकिस्तानी गोलंदाज मैदानात सराव करताना पिचवर पांढऱ्या रंगाचं मार्किंग करुन गोलंदाजीचा सराव करत आहेत.
भारतीय फलंदाजांसाठी पाकिस्तानी गोलंदाज मैदानात सराव करताना पिचवर पांढऱ्या रंगाचं मार्किंग करुन गोलंदाजीचा सराव करत आहेत.
3/10
4/10
भारतावर विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानचा संघ आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल. पण भारतीय संघाला हा सामना रणनितीपेक्षा विचार करुन खेळावा लागेल. कारण जो संघ दबाबातही उत्तम खेळ करेल, त्याचा विजय निश्चित आहे.
भारतावर विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानचा संघ आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल. पण भारतीय संघाला हा सामना रणनितीपेक्षा विचार करुन खेळावा लागेल. कारण जो संघ दबाबातही उत्तम खेळ करेल, त्याचा विजय निश्चित आहे.
5/10
पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज पहिल्या दोन मार्क केलेल्या जागेवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज पहिल्या दोन मार्क केलेल्या जागेवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
6/10
वास्तविक, शॉट पीच चेंडूची भारतीय गोलंदाजांना भीती नाही. पण तिसरे मार्किंग हे विकेटच्या एकदम जवळ असल्याने, पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज त्या मार्किंगवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
वास्तविक, शॉट पीच चेंडूची भारतीय गोलंदाजांना भीती नाही. पण तिसरे मार्किंग हे विकेटच्या एकदम जवळ असल्याने, पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज त्या मार्किंगवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
7/10
पण भारतीय फलंदाज असे चक्रव्यूह भेदण्यात नेहमीच यशस्वी होतात. आणि त्यासाठी भारतीय फलंदाज त्याअनुषंगाने तयारी करत आहेत.
पण भारतीय फलंदाज असे चक्रव्यूह भेदण्यात नेहमीच यशस्वी होतात. आणि त्यासाठी भारतीय फलंदाज त्याअनुषंगाने तयारी करत आहेत.
8/10
पाकिस्तानच्या व्यूहरचनेचे फोटो माझाच्या हाती लागले असून, या सामन्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी खास प्लॅन तयार केला आहे.
पाकिस्तानच्या व्यूहरचनेचे फोटो माझाच्या हाती लागले असून, या सामन्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी खास प्लॅन तयार केला आहे.
9/10
या सामन्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी व्यूहरचना केली आहे. पाकिस्तानच्या या व्यूहरचनेचा पेपर लिक झाला आहे.
या सामन्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी व्यूहरचना केली आहे. पाकिस्तानच्या या व्यूहरचनेचा पेपर लिक झाला आहे.
10/10
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी तीन वाजता सुरु होईल.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी तीन वाजता सुरु होईल.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Team India : गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget