एक्स्प्लोर

Vinesh Phogat : हरियाणाच्या लेकीच्या आणि देशाच्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण? द्वेषपूर्ण कटामागे कोण आहे? काँग्रेसचा हल्लाबोल

Vinesh Phogat : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, विनेश फोगटच्या विरोधात रचलेल्या कटाचा एक दिवस पर्दाफाश होईल.

नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात भाग घेण्यापूर्वी अपात्र ठरविण्यात आले. याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार आणि क्रीडामंत्र्यांवर गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहेत. हे एक मोठे द्वेषी षड्यंत्र असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, विनेश फोगटच्या विरोधात रचलेल्या कटाचा एक दिवस पर्दाफाश होईल. षड्यंत्राचे हे चक्र खंडित राहील. अशा परिस्थितीत भारत सरकार कुठे आहे? देशाचे क्रीडा मंत्री कुठे आहेत? देशाचे पंतप्रधान कुठे आहेत? प्रश्न गंभीर आहेत आणि त्यांची उत्तरे अपरिहार्य आहेत.

या द्वेषपूर्ण कटामागे कोण आहे?

काँग्रेसचे राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला म्हणाले की, हरियाणाच्या मुलीच्या आणि देशाच्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण? या द्वेषपूर्ण कटामागे कोण आहे? विनेश फोगटचा विजय पचवू न शकलेली व्यक्ती कोण? कोणाचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न झाला? सर्व काही उघड होईल.

विनेशने काही सेकंदात 42 बाउटमध्ये न हरलेल्याचा पराभव केला

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेवर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, 42 बाउटमध्ये न हरलेल्या जपानी महिला कुस्तीपटूला आमची मुलगी विनेश फोगटने काही क्षणातच हरवले. तेही 2023 मध्ये जेव्हा ती दिल्लीच्या रस्त्यावर न्यायासाठी याचना करत होती. यानंतरही राष्ट्रध्वज उंचावला. पण देशाचे पंतप्रधान म्हणत आहेत, आता परत या. दुसरा कोणी पंतप्रधान असता तर त्यांनी क्रीडामंत्र्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे पाठवून निषेध नोंदवला असता.

मोदी सरकारने सर्व खेळाडूंची निराशा केली

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असती तर विनेशला न्याय मिळाला असता, असे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. हा प्रश्न फक्त विनेशचा नाही तर देशाच्या तिरंग्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आहे. मात्र, आज मोदी सरकारने या सर्वांची निराशा केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Embed widget