एक्स्प्लोर

India Schedule, Tokyo Olympic 2020: शरथ कमल आणि मनु भाकरवर उद्या असणार नजरा, पाहा 27 जुलैचं संपूर्ण शेड्युल

India Schedule, Tokyo Olympic 2020 Matches List: पाचव्या दिवशी प्रत्येकाला शरथ कमल आणि मनु भाकरकडून पदकाची आशा असेल. भारतीय वेळेनुसार मंगळवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.

India Schedule, Tokyo Olympic 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी काही खास नव्हता. भारताची स्टार टेबल टेनिसपटू मानिका बत्रा आणि सुतीर्थ मुखर्जी या महिला एकेरीत सरळ गेममध्ये पराभूत झाल्या. मात्र शरथ कमल तिसर्‍या फेरीत पोहोचला आणि आता शरथकडूनच पदक मिळण्याची एकमेव आशा आहे. भारतीय खेळाडूंनी अन्य खेळांमध्येही निराश केले. पाचव्या दिवशी प्रत्येकाला शरथ कमल आणि मनु भाकरकडून पदकाची आशा असेल. भारतीय वेळेनुसार मंगळवारी (27 जुलै) टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.

नेमबाजी

सकाळी 5.30 वाजता एअर पिस्टल मिश्र टीम क्वॉलिफिकेशन पहिली फेरी सुरु होईल. यात सौरभ चौधरी आणि मनु भाकर, यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश असेल.

तर सकाळी 10 वाजता एअर रायफल मिश्र टीम क्वॉलिफिकेशन पहिली फेरी सुरु होईल. यात इलाव्हेनिल वलारिवन आणि दिव्यांशसिंग पंवार, अंजुम मुद्गिल आणि दीपक कुमार हे खेळतील

टेबल टेनिस

अचंता शरथ कमल विरुद्ध मा लॉंग (चीन), पुरुष एकेरीची तिसरी फेरी, सकाळी 8:30 वाजता सुरु होईल. 

बॉक्सिंग

लवलीना बोरगोहेन विरुद्ध एपेट्स नेडिन, महिला वेल्टरवेट राऊंड ऑफ 16, सकाळी 10 वाजून 57 मिनिटांनी सुरु होईल. 

बॅडमिंटन

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध बेन लेन आणि सीन वेंडी (ब्रिटन), पुरुष युगल ग्रुप ए सामना, सकाळी 8.30 वाजता सुरु होईल. 

हॉकी

भारत विरुद्ध स्पेन, पुरुषांचा )पूल अ) सामना सकाळी 6.30 वाजता सुरु होईल. 

सेलिंग 

नेत्रा कुमानन, महिला लेझर रेडियल, सकाळी 8.35 वाजता, विष्णू सरवनन, पुरुष लेसर, सकाळी 8.45 वाजता. केसी गणपती आणि वरुण ठक्कर, पुरुष स्किफ 49 ईआर, सकाळी 11.20 वाजता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?

छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 

बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार

रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा

‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!

Embed widget