एक्स्प्लोर

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचं निधन

नवी दिल्ली : माजी हॉकीस्टार मोहम्मद शाहीद यांचं वयाच्या 56 व्या वर्षी निधन झालं. यकृत आणि किडनीच्या आजारपणातून गुरगावच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   काविळ आणि डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांची महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज सुरु होती. वाराणसीतील रुग्णालयातून त्यांची रवानगी गुरगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती.     केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी गेल्याच आठवड्यात शाहीद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या उपचारांसाठी दहा लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली होती. मोहम्मद शाहीद रेल्वेच्या सेवेत कार्यरत होते.   1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघात शाहीद होते. 1984 आणि 1988 च्या ऑलिम्पिकमधील हॉकी संघाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं.     हॉकी विश्वात शाहिद यांचं स्टीकवर्क आणि ड्रिब्लिंगसाठी मोठं नाव होतं. शाहीद यांच्या नेतृत्वात 1982 आणि 1986 च्या आशियाई खेळात रौप्य आणि कांस्यपदकी पटकावलं होतं. 1981 साली अर्जुन पुरस्कारानेही शाहीद यांचा गौरव करण्यात आला होता, तर 1986 मध्ये पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
IND vs WI 4th T20I Live : शाई होपचं शतक, हेटमायरचाही तडाखा! वेस्ट इंडिजचा धावांचा पाऊस! भारतासमोर 248 धावांचं लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट
शाई होपचं शतक, हेटमायरचाही तडाखा! वेस्ट इंडिजचा धावांचा पाऊस! भारतासमोर 248 धावांचं लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
Embed widget