एक्स्प्लोर

Women T20 World Cup | फायनल पाहण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्ण स्टेडियममध्ये, MCG ची माहिती

महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलला आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. एमसीजीनं (मेलबर्न क्रिकेट क्लब) एका पत्रकाद्वारे याची माहिती प्रसिद्ध केली आहे.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट क्लबवर झालेल्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलला आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. एमसीजीनं (मेलबर्न क्रिकेट क्लब) एका पत्रकाद्वारे याची माहिती प्रसिद्ध केली आहे. परंतु, या व्यक्तीमुळे संक्रमण होण्याचा धोका कमी असल्याचेही एमसीजीने म्हटले आहे. ही व्यक्ती एमसीजीच्या सेक्शन ए 42 मध्ये उत्तरेकडील स्टँडच्या लेव्हल 2 मध्ये बसला होता. आरोग्य आणि जनसेवा विभागाने सल्ला दिला आहे की, एन 42 मध्ये बसलेल्या लोकांनी आपली सामान्य दिनचर्या सुरु ठेवावी आणि साफसफाईवर लक्ष द्यावे. त्याचबरोबर खोकला-सर्दीसारख्या लक्षणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ट्वेन्टी ट्ववेन्टी विश्वचषकासाठी झालेली फायनल ही आयसीसीसाठी ड्रीम फायनल ठरली. मेलबर्नमधल्या या फायनलला तब्बल 86 हजार 174 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. महिलांच्या क्रिकेट सामन्याला झालेली ही आजवरची सर्वात विक्रमी गर्दी ठरली. आंतरराष्ट्रीय महिलादिनी प्रेक्षकांनी विश्वचषकाच्या फायनलला दिलेला प्रतिसाद महिला क्रिकेटची उमेद वाढवणारा होता. मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियानं भारताचा 85 धावांनी पराभव करुन महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात पाचव्यांदा विश्वचषकाचा मान मिळवला. मेलबर्नच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 19 षटकांत सर्व बाद 99 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळं भारतीय महिलांचं पहिल्या विश्वचषकाचं स्वप्न पुन्हा अधुरं राहिलं. भारतीय महिलांना 2017 साली वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये हार स्वीकारावी लागली होती. संबंधित बातम्या :  T20 World Cup | ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उंचावला विश्वचषक; भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव IND vs SA, Coronavirus | चेंडूला चमकवण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी थुंकीचा वापर करावा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय coronavirus | आयपीएल सामन्यांच्या तिकीटविक्रीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget