एक्स्प्लोर

ICC T20I Rankings : कुलदीप यादव ‘टॉप 3’मध्ये

ट्वेन्टी ट्वेन्टी गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशिद खान पहिल्या तर पाकचा शादाब खान दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पीनर अॅडम जंपा 17 व्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

मुंबई : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं आयसीसीच्या ट्वेन्टी 20 गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. त्यानं या क्रमवारीत तब्बल 20 स्थानांनी झेप घेत टॉप थ्री गोलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे. तर फलंदाजांच्या यादीत भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने 5 स्थानांची बढती घेत 11व्या स्थानी पोहोचला आहे. कुलदीपनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी 20 मालिकेत प्रभावी मारा करताना तीन सामन्यांत चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला 23 वरुन थेट तिसऱ्या स्थानावर बढती मिळाली आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशिद खान पहिल्या तर पाकचा शादाब खान दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पीनर अॅडम जंपा 17 व्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. ‘टॉप 5’ ट्वेन्टी 20 गोलंदाज रशिद खान – अफगाणिस्तान शादाब खान – पाकिस्तान कुलदीप यादव – भारत आदिल रशिद – इंग्लंड अॅडम जंपा – ऑस्ट्रेलिया

महत्त्वाच्या बातम्या

BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime News : नागपूरच्या मेयो रुग्णालयात पोलिसाकडून निवासी डॉक्टरला मारहाण; घटनेचा सीसीटीव्ही समोर, तरी डॉक्टरवरच गुन्हा! मार्ड संघटनेचा आक्रमक पवित्रा
नागपूरच्या मेयो रुग्णालयात पोलिसाकडून निवासी डॉक्टरला मारहाण; घटनेचा सीसीटीव्ही समोर, तरी डॉक्टरवरच गुन्हा! मार्ड संघटनेचा आक्रमक पवित्रा
Embed widget