एक्स्प्लोर

केएल राहुल आणि अथिया शेट्टी इंग्लंडमध्ये स्पॉट, इशांत शर्माच्या पत्नीकडून फोटो शेअर

 केएल राहुल आणि त्याची मैत्रिण अथिया शेट्टी इंग्लंडमध्ये सोबत फिरत आहेत. या दोघांना एकत्र फिरताना इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंहनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

KL Rahul Athiya Shetty : क्रिकेटर (Cricketer) केएल राहुल (KL Rahul)आणि अथिया शेट्टीच्या (Athiya Shetty) नात्याबद्दल नेहमी चर्चा असते. आता ते दोघं इंग्लंडमध्ये सोबत दिसून आले आहेत.  केएल राहुल आणि त्याची मैत्रिण अथिया शेट्टी इंग्लंडमध्ये सोबत फिरत आहेत. या दोघांना एकत्र फिरताना इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंहनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. प्रतिमानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत इशांत आणि प्रतिमा देखील आहेत.  राहुल आणि अथियासोबत असलेल्या या फोटोला 'राहों में उनसे मुलाकात हो गई' असं कॅप्शन देत प्रतिमानं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pratima singh 🔱 (@pratima0808)

हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. यावर केएल राहुलनं देखील कमेंट केली आहे. यावर राहुलनं लव्ह रिअॅक्ट केला आहे.  अथिया आणि केएल राहुल यांच्यात डेटिंगच्या बातम्या नेहमीच येत असतात. केएल राहुलने अथिया शेट्टीचे नाव इंग्लंड दौऱ्यासाठी आपला पार्टनर म्हणून दिले असल्याचीही माहिती आहे. 

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली आणि येथूनच दोघांमधील जवळीक वाढू लागली. एवढेच नव्हे तर हे दोघेही थायलंडच्या सुट्टीसाठी सोबत गेले होते. इतकेच नाही तर दोघेही बर्‍याचदा डिनर डेटला एकत्र दिसले होते. 

सुनील शेट्टी यांनी या दोघांच्या नात्याबद्दल बोलताना म्हटलं होतं की, ' राहुल एक चांगला क्रिकेटर आहे. जाहिरातीबद्दल बोलायचे झाले तर, एका आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. दोघे गुड लुकिंग कपल आहे आणि ब्रॅण्डच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाले तर दोघे चांगले काम करत आहेत. माझे असे मत आहे की, दोघेही एकमेकांसोबत जाहिरातीत चांगले दिसतात.'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
Team India Schedule : IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
Embed widget