एक्स्प्लोर

स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरच्या पत्नीची आत्महत्या

नवी दिल्ली: प्रो कब्बडीतील स्टार खेळाडू रोहित चिल्लरच्या 27 वर्षीय पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील नांगलोईमध्ये आपल्या माहेरी ललितानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी 7.30च्या दरम्यान तिच्या वडिलांनी ललिताचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. सोबतच एक सुसाइड नोटही सापडली आहे. रोहितसोबत असणाऱ्या तणावपूर्ण संबंधांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलीस उपायुक्त विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाइड नोटमध्ये असं लिहलं आहे की, तिला नाईलाजानं घरी एकटं राहावं लागत होतं आणि रोहितच्या वारंवार शहराबाहेर राहण्यानं ती व्यथित झाली होती. दरम्यान, आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप ललिताच्या माहेरच्यांनी केला आहे. रोहित चिल्लर प्रो कब्बडी लीगच्या चौथ्या सीजनमध्ये बंगळुरु बुल्स आणि तिसऱ्या सीजनमध्ये पटना पायरेट्स संघात होता. ललितानं जेव्हा आत्महत्या केली त्यावेळी रोहित मुंबईत होता. रोहित आणि ललिताचं लग्न मागील वर्षी मार्चमध्ये झालं होतं. राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळणारा रोहित स्पोर्ट्स कोटामधून नौसेनेत भरती झाला होता. चार वर्षापूर्वी त्याची कॉलेजमध्ये ललिताशी ओळख झाली होती. या घटनेनं ललिताच्या कुटुंबाला फारच मोठा धक्का बसला आहे. संबंधित बातम्या: स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

महत्त्वाच्या बातम्या

Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
KL Rahul Ind vs Sl 1st Test : KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget