एक्स्प्लोर

बुमराहच्या बेपत्ता आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला

संतोक सिंह यांना जसप्रीत बुमराहला भेटू दिलं नाही. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

अहमदाबाद : टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बेपत्ता असलेल्या आजोबांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. 84 वर्षीय संतोक सिंह बुमराह यांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला. जसप्रीतचे आजोबा शुक्रवारपासून बेपत्ता होते. जसप्रीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते उत्तराखंडहून अहमदाबादला आले होते. संतोक सिंह यांची मुलगी राजेंदर कौर यांनी ते हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. संतोक सिंह यांना जसप्रीत बुमराहला भेटू दिलं नाही. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 5 डिसेंबरला जसप्रीतचा वाढदिवस असतो. मात्र त्यादिवशी आजोबा-नातवाची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे ते जसप्रीतच्या आईच्या शाळेत तिला भेटायला गेले. तिथेही जसप्रीतच्या आईने त्यांची भेट घेण्यास नकार दिला. आमच्या कुटुंबाशी संपर्क करु नका, असंही तिने सांगितलं. त्यानंतर संतोक यांनी 8 डिसेंबर रोजी आपल्या दुसऱ्या मुलाशी संपर्क करुन आपल्याला जसप्रीतला भेटायची इच्छा असल्याचं सांगितलं. संतोक सिंह 1 डिसेंबरला मुलीच्या घरी पोहचले. बुमराहचा मोबाइल क्रमांकही दिला नाही, असं राजेंदर कौर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
IND vs WI 4th T20I Live : शाई होपचं शतक, हेटमायरचाही तडाखा! वेस्ट इंडिजचा धावांचा पाऊस! भारतासमोर 248 धावांचं लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट
शाई होपचं शतक, हेटमायरचाही तडाखा! वेस्ट इंडिजचा धावांचा पाऊस! भारतासमोर 248 धावांचं लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget