एक्स्प्लोर

वेगाचा बादशाह जायबंदी, ऑलिम्पिकपूर्वीच उसैन बोल्ट जखमी

किंगस्टन : रिओ ऑलिम्पिकपूर्वीच जमैकाला मोठा धक्का बसला आहे. कारण वेगाचा बादशाह उसैन बोल्टला दुखापत झाली आहे. त्याने जमैकाच्या राष्ट्रीय चॅम्पियन्सशीपमधून माघार घेतली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बोल्ट उतरणार का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.   बोल्टच्या मांडीला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र तो या दुखापतीवर मात करुन रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.   जमैकामध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक पात्रता फेरी घेण्यात आली. यामध्ये बोल्ट 100 मीटर फायनलसाठी पात्र ठरला होता. 200 मीटरसाठी शनिवार आणि रविवारी पात्रता फेरी होती. मात्र त्यापूर्वीच त्याच्या दुखापतीने उचल खाल्ली.   बोल्टने  100 मीटर रेसमध्ये 2008 च्या बीजिंग आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण पदक पटकावलं आहे. यंदाही अशीच कामगिरी करुन हॅटट्रिक साधण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र आता त्याच्या खेळण्याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे.   100 मीटर रेसमध्ये सलग तीनवेळा कोणीही सुवर्णपदक पटकावलेलं नाही. हा विक्रम मोडण्याची तयारी बोल्टने केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND VS NZ 1st T20 : जलवा है हमारा... टीम इंडियाची अशी क्रेझ कधी पाहिली नसेल! न्यूझीलंडही थक्क, मालिका सुरू होण्याआधी नेमकं काय घडलं?
IND VS NZ 1st T20 : जलवा है हमारा... टीम इंडियाची अशी क्रेझ कधी पाहिली नसेल! न्यूझीलंडही थक्क, मालिका सुरू होण्याआधी नेमकं काय घडलं?
Sarfaraz Khan Century : निवड समितीने डावललं, मुंबईच्या हुकमी एक्क्यानं मैदान गाजवलं! शतक ठोकून दाखवली ताकद
निवड समितीने डावललं, मुंबईच्या हुकमी एक्क्यानं मैदान गाजवलं! शतक ठोकून दाखवली ताकद
Chinmay Sutar : चिन्मय सुतार नाबाद 400! मुंबईकर रणजीपटू लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत, मिझोरमकडून नागालँड विरुद्ध खेळताना इतिहास रचला
चिन्मय सुतार नाबाद 400! मुंबईकर रणजीपटू लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
Embed widget