एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL2020 | DCvsKKR : दिल्ली प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं करणार? आज कोलकात्याशी भिडणार

IPL 2020 | यंदाच्या मोसमात जबरदस्त फार्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता हा सामना अबुधाबीच्या मैदानावर होणार आहे.

IPL 2020 | यंदाच्या मोसमात जबरदस्त फार्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता हा सामना अबुधाबीच्या मैदानावर होणार आहे. दिल्लीचा संघ आपलं प्ले ऑफमधलं स्थान पक्क करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे कोलकाता देखील प्ले ऑफमधील रेसमध्ये कायम राहण्यासाठी हा सामना जिंकण्यास उत्सुक आहे. कोलकात्याचा तगडा खेळाडू आंद्रे रसेल जखमी झाल्यानं तो आज खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. दिल्लीला गेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभूत केले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन तुफान फॉर्मात असून गेल्या दोन सामन्यांत त्याने नाबाद शतकं झळकावली आहेत. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ देण्याची आवश्यकता असून कर्णधार अय्यरसह ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीकडं लक्ष असणार आहे. दुसरीकडे इऑन मॉर्गनच्या कोलकाताला विराटच्या बंगलोरविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. कोलकाता संघाला शुभमन गिल, नितीश राणा यांच्याकडून अपेक्षा आहेत. अनुभवी दिनेश कार्तिकलाही छाप पाडता आलेली नाही. दिल्ली आणि कोलकातादरम्यान झालेल्या या हंगामातील मागील सामन्यात कोलकात्याचा दिल्लीने 16 धावांनी पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने आज कोलकाता मैदानात उतरणार आहे. सोबतच दोन गुण वाढवत प्ले ऑफसाठी आपलं स्थान मजबूत करण्याचा कोलकात्याचा इरादा असेल. दोन्ही संघांचा याआधीच्या सामन्यात पराभव झाला आहे. दिल्लीला पंजाबविरुद्ध पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर कोलकात्याला बंगलोरविरुद्ध आठ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात कोलकात्याला केवळ 84 धावाच करता आल्या होत्या. आता आजच्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने उतरणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
Embed widget